लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुरेश लोखंडे

बेकायदेशीर गॅस साठ्यावर कारवाई; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदेशीर गॅस साठ्यावर कारवाई; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

तब्बल १३ लाख ९१ हजार ३२२ रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे, येथील शिधावाटप विभागाच्या फ परिमंडळ चे उपनियंत्रक प्रशांत काळे यांनी लोकमतला सांगितले.     ...

मोफत सॅनिटरी नॅपकिनच्या मागणीसाठी ठाण्यात तहसीलदारांना साकडे! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोफत सॅनिटरी नॅपकिनच्या मागणीसाठी ठाण्यात तहसीलदारांना साकडे!

Thane News: गरीब, आदिवासी व कातकरी समाजातील महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष वेधत श्रमजीवी संघटनेच्या महिलांच्या शिष्टमंडळाने सोमवारी ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ...

पाणी शहरांसाठी, पण बळी आदिवासींचा? काळू धरणाविरोधात पुन्हा पेटला जनआंदोलनाचा एल्गार! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी शहरांसाठी, पण बळी आदिवासींचा? काळू धरणाविरोधात पुन्हा पेटला जनआंदोलनाचा एल्गार!

“आमचे अस्तित्व वाचवा” अशी आर्त हाक आज पुन्हा बुलंद झाली आहे.             ...

हेल्मेट म्हणजे फक्त कवच नाही… ते एखाद्या कुटुंबाचे जगणे : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हेल्मेट म्हणजे फक्त कवच नाही… ते एखाद्या कुटुंबाचे जगणे : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

हेल्मेट घाला, कारण कुणीतरी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतं. ...

ठाणे जिल्हा प्रशासनाचा ५१ पानांचा अहवाल; नवी मुंबईतील मतदार नोंदणीवरील आरोप निराधार! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा प्रशासनाचा ५१ पानांचा अहवाल; नवी मुंबईतील मतदार नोंदणीवरील आरोप निराधार!

अहवालात स्थानिक पुरावे, पंचनामे, मतदार यादी यांचा समावेश आहे. ...

Thane: शेतकऱ्यांची दिवाळी काळीच!; ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: शेतकऱ्यांची दिवाळी काळीच!; ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Thane News: शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार पक्षाच्या कार्यकत्यांनी ‘काळी दिवाळी’ साजरी करीत शासनाचा निषेध केला. ...

कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली

मंगलगडाच्या पायथ्याशी पाच पीर खोऱ्याच्या परिसरात कुशीवली धरण प्रकल्प प्रस्तावित आहे. ...

भिवंडीतील ड्रग्ज माफियाला पोलिसच देताहेत अभय! खा. सुरेश म्हात्रे यांचा आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील ड्रग्ज माफियाला पोलिसच देताहेत अभय! खा. सुरेश म्हात्रे यांचा आरोप

मुंबईला पळून गेलेला ड्रग्ज माफिया पाेलिस अधिकाऱ्यांना माहीत असून त्याला पोलिसांचेच अभय आहे, असा आराेपही त्यांनी केला.  ...