लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
आमदार सोळंकेंविरोधात माजलगावात संताप; घरानंतर नगर परिषद कार्यालयात जाळपोळ - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार सोळंकेंविरोधात माजलगावात संताप; घरानंतर नगर परिषद कार्यालयात जाळपोळ

आमदार प्रकाश सोळंके यांच्या एका कथीत ऑडीओ क्लीपनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ...

आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक

आ.प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर आंदोलकांनी माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढला. ...

Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या

काही समाजबांधवांनी घरात व खाली असलेल्या कार्यालयात प्रवेश केला. तेथील सर्व खूर्चा, टेबल बाहेर परिसरात आणले. त्यानंतर ते पेटवून देण्यात आले. ...

Beed: वरबाप म्हणतात, बालविवाह नव्हे तो साखरपुडा, समितीने फोटो दाखवून केला भंडाफोड, मुलगा, मुलीच्या आई-वडिलांसह वऱ्हाडींवर गुन्हा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: वरबाप म्हणतात, बालविवाह नव्हे तो साखरपुडा, समितीने फोटो दाखवून केला भंडाफोड, मुलगा, मुलीच्या आई-वडिलांसह वऱ्हाडींवर गुन्हा

Beed: भवानवाडी येथील २१ वर्षीय मुलाचा विवाह कारेगव्हाण येथील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता झाला. या विवाहाची कोणालाही माहिती होऊ दिली नाही; परंतु काही लोकांनी याचे फोटो बालकल्याण समितीला पाठविले. ...

बीड जिल्ह्यात पुन्हा फिरकायचे न्हाय; दोन गुंडांवर हद्दपारीची कारवाई - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात पुन्हा फिरकायचे न्हाय; दोन गुंडांवर हद्दपारीची कारवाई

एसपींची कारवाई : चेारी, घरफोड्या, दरोड्याचा गुन्हा करून दहशत माजवत होते ...

घटनस्थापनेच्या पूर्वसंध्येेला दुर्घटना; दोन भावंडांसह रिक्षाचालक, महिला बुडाले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :घटनस्थापनेच्या पूर्वसंध्येेला दुर्घटना; दोन भावंडांसह रिक्षाचालक, महिला बुडाले

केज, शिरूर तालुक्यातील घटना : धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर घडली घटना ...

आयएमएच्या राज्याध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; बीडच्या १७२ डॉक्टरांनी बजावला हक्क - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आयएमएच्या राज्याध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; बीडच्या १७२ डॉक्टरांनी बजावला हक्क

मतदान प्रक्रिया शांततेत, दिवाळीपर्यंत लागणार निवडणुकीचा निकाल ...

सुवर्णपदक घेऊन अविनाश साबळे गावात आला अन् ग्रामस्थांनी असे काही केले की... - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुवर्णपदक घेऊन अविनाश साबळे गावात आला अन् ग्रामस्थांनी असे काही केले की...

देशाची मान उंचावणाऱ्या अविनाशला ग्रामस्थ डोक्यावर घेऊन नाचले. ...