भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर' भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
iPhone SE: iPhone SE मध्ये 5G सपोर्ट मिळू शकतो, कारण यात Apple A15 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा फोन लवकरच बाजारात येणार आहे. ...
Redmi Smartphone: Redmi K50 Series मध्ये Redmi K50, Redmi K50 Pro आणि Redmi K50 Pro+ असे स्मार्टफोन सादर केले जातील. ...
गेल्या काही वर्षात भारतातील डिजिटल व्यवहारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या ऑनलाईन पेमेंट्समध्ये UPI पेमेंट्सचा वाटा मोठा आहे. युपीआय पेमेंटचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेही आहेतच. एखादी चूक होत्याचं नव्हतं करू शकते. ...
OPPO A54 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट प्राईस कट नंतर 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याआधी या फोनची किंमत 14,990 रुपये होती. ...
iQOO 9 Series India Launch: पॉवरफुल Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आणि 120W सुपरफास्ट चार्जिंग असलेली आयकू 9 सीरीज लवकरच भारतात येईल. ...
Redmi Note 11: Xiaomi लवकरच आपल्या Redmi Note 11 सिरीजचा विस्तार करू शकते. यासाठी कंपनी Redmi Note 11S स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. ...
Motorola 5G Phone: Motorola Moto G71 5G भारतात 50MP Camera, 5000mAh Battery, 30W Fast Charging आणि 11GB RAM सह सादर केला जाईल. ...
Nokia Phone: CES 2022 मध्ये HMD Global नं अनेक स्मार्टफोन्स सादर केले आहेत. सोबत कंपनीनं Nokia 2760 Flip 4G नावाचा फिचर फोन देखील सादर केला आहे. ...