दरवर्षी परीक्षा आल्या की मराठी सिनेमे बॅकफुटवर जातात. याला यंदाचे वर्षही अपवाद नाही. या वर्षाच्या सुरुवातीला 'वेड'ने धडाकेबाज बिझनेस केल्यानंतर ३ मार्चला 'रौंदळ' रिलीज झाला असून, २२ मार्चला 'फुलराणी' होणार आहे. ...
मार्चमधील परीक्षांच्या काळात यंदाही निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस न केल्याने पुन्हा एकदा परीक्षांनी मराठी सिनेमांना जणू ब्रेकच लावला आहे. ...