लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
“...तर माझी वाट लागली तरी चालेल, सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही”; शिवेंद्रराजे भोसले संतापले - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...तर माझी वाट लागली तरी चालेल, सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही”; शिवेंद्रराजे भोसले संतापले

शिवेंद्रराजे यांचा चढलेला पारा पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, माझ्याकडे कामासाठी यायचं आणि मला गरज असली की विरोधकांसोबत फिरायचं हे चालणार नाही, ...

Farmer Protest: शेतकरी आंदोलनाबाबत रिहानाची सहानुभूती; कदाचित ‘हे’ तर नाही ना कारण? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest: शेतकरी आंदोलनाबाबत रिहानाची सहानुभूती; कदाचित ‘हे’ तर नाही ना कारण?

Farmer Protest: Rihanna sympathizes with farmers' agitation : त्याचसोबत रिहाना आणि कॅनडाचे खासदार जगमीत सिंह यांच्यातील कथित संबंधाबद्दलही सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. ...

“खासदार दिलदार है, लेकिन कुछ चमचो से लोग परेशान है”; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“खासदार दिलदार है, लेकिन कुछ चमचो से लोग परेशान है”; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय उलथापालथ होत असतानाच दुसरीकडे शिवसेनेतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. ...

Farmer Protest: सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अन् विराट कोहलीनं केलं सरकारच्या समर्थनार्थ ट्विट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest: सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अन् विराट कोहलीनं केलं सरकारच्या समर्थनार्थ ट्विट

रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले ...

“शर्जिलवर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शर्जिलवर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही”

कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही ...

राशीभविष्य - ४ फेब्रुवारी २०२१: अचानक धन लाभाचा योग पण स्वास्थ्य खराब होऊ शकते - Marathi News | | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - ४ फेब्रुवारी २०२१: अचानक धन लाभाचा योग पण स्वास्थ्य खराब होऊ शकते

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस.. ...

धक्कादायक! शेतकरी आंदोलनातले अनेक लोक बेपत्ता; ‘त्या’ ११५ जणांची यादी केली जारी - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! शेतकरी आंदोलनातले अनेक लोक बेपत्ता; ‘त्या’ ११५ जणांची यादी केली जारी

तुम्हीही आहात का HDFC बँक ग्राहक?; रात्रीपासून डेबिट कार्ड वापरता येणार नाही - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही आहात का HDFC बँक ग्राहक?; रात्रीपासून डेबिट कार्ड वापरता येणार नाही

बँकेने त्यांच्या Credit Card बाबतही मेन्टेन्स शेड्युल्ड जारी केला आहे. ...