प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.Read more
KDMC Politics, MNS, Shiv Sena & BJP News: मनसेतही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घेण्यात येत आहेत, बुधवारी ठाणे, वसई येथील इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत कृष्णकुंज येथे प्रवेश घेतला. ...
BJP Atul Bhatkhalkar Criticized Thackeray Government over Girl Suicide: सरकारमधील कथित महिला प्रकरणाची ताबडतोब सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून केली आहे. ...
NCP Supriya Sule criticized PM Narendra Modi: लोकसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा काही भाग वाचून दाखविला होता ...
NCP Rohit Pawar in Aarey Colony: पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनामुळे आरेतील मेट्रो कारशेडचा मुद्दा प्रचंड वादात अडकला होता, त्यावर ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला, ...
Sharad Pawar & Uddhav Thackeray: मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा, ही सगळ्यांची इच्छा आहे, परंतु राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपलाच नेता पंतप्रधान व्हावा असं स्वप्न पडत आहे. ...
PM Narendra Modi Name Full Form: सुशील मोदी यांनी भाषणात नरेंद्र मोदींचं खूप कौतुक केले. कोरोना संकटकाळात अनेक लोकांची मदत केली गेली असं ते म्हणाले. ...
Law Student 29 Marries Pensioner 80: या प्रेमाची सुरूवात २०१६ मध्ये झाली होती, स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यक्रमात या दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले ...