लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Jwari Kharedi : ज्वारी खरेदीची मुदत संपली; शेतकऱ्यांची क्विंटलनं ज्वारी गाड्यांत अडकली - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jwari Kharedi : ज्वारी खरेदीची मुदत संपली; शेतकऱ्यांची क्विंटलनं ज्वारी गाड्यांत अडकली

Jwari Kharedi : ३१ जुलै रोजी शासकीय ज्वारी खरेदीची मुदत संपली आणि शेकडो क्विंटल शेतमालासोबत शेतकऱ्यांची आशाही गडप झाली. तांत्रिक अडथळ्यांमुळे वेळेवर खरेदी न झाल्याने मालगाड्या गोडावूनबाहेर थांबलेल्या आहेत आणि शेतकरी दररोजचा भाड्याचा बोजा सहन करत आहेत ...

"खूप नजर लागते..." धनुषसोबत रिलेशनशिपच्या चर्चेत मृणाल ठाकूरच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप नजर लागते..." धनुषसोबत रिलेशनशिपच्या चर्चेत मृणाल ठाकूरच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

धनुष आणि मृणाल एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ...

Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट

Dadar Kabutarkhana News: कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत असल्याने, शहरातील कबुतरखाना बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारने पालिकेला दिले होते. ...

"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल" - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"

धरालीजवळील मुखाबा गावातील लोकांनी हे भयानक दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या अंगावरही काटा आला. ...

कुलाब्यातील ‘त्या’ विद्यार्थ्यांचे अखेर मुकेश मिलमध्ये स्थलांतर; राहुल नार्वेकर यांच्या निर्देशानंतर महापालिकेचा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाब्यातील ‘त्या’ विद्यार्थ्यांचे अखेर मुकेश मिलमध्ये स्थलांतर; राहुल नार्वेकर यांच्या निर्देशानंतर महापालिकेचा निर्णय

‘लोकमत’ने सोमवारी याबाबत वृत्त  दिले होते. त्यानंतर मंगळवारी नार्वेकर यांच्या उपस्थितीत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि इतर अधिकाऱ्यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुकेश मिलच्या खासगी जागेत स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. ...

RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या

RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळी पतधोरण समितीनं रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊय ...

दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!

Second Shravan Guruwar 2025 Swami Seva: दुसऱ्या श्रावणी गुरुवारी बाकी काही जमले नाही, तरी केवळ १० मिनिटे स्वामींची सेवा अवश्य करावी, असे सांगितले जात आहे. ...

मुंबईएवढे मोठे ‘हृदय’ संपूर्ण देशात कोणत्याही शहरामध्ये नाही : अनुपम खेर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईएवढे मोठे ‘हृदय’ संपूर्ण देशात कोणत्याही शहरामध्ये नाही : अनुपम खेर

लता मंगेशकर पुरस्कारासह राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान ...