लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पोलिसांची वर्दी देण्यासाठी ‘अलार्म’; तर ‘केम छो’च्या बारबालांसाठी गुप्त पळवाट - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलिसांची वर्दी देण्यासाठी ‘अलार्म’; तर ‘केम छो’च्या बारबालांसाठी गुप्त पळवाट

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केम छो हा ऑर्केस्ट्रा बार आहे. या ठिकाणी  बारबाला या अश्लील नृत्य करत असल्याने अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास हंडोरे व पोलिस पथकाने छापा मारला... ...

'तो पत्नीला लेस्बियन म्हणायचा, त्याच्या आईनेही...'; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो पत्नीला लेस्बियन म्हणायचा, त्याच्या आईनेही...'; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासा

उत्तर प्रदेशात मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणाला बहिणीच्या खुलाशानंतर वेगळं वळण लागलं आहे. ...

पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील साहित्य गेले कुठे? एसी, टीव्ही, झुंबर, ॲक्वागार्ड, वॉकीटॉकीसह अन्य वस्तू झाल्या गायब - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील साहित्य गेले कुठे? एसी, टीव्ही, झुंबर, ॲक्वागार्ड, वॉकीटॉकीसह अन्य वस्तू झाल्या गायब

बंगल्यात २४ तास सुरक्षा आणि सीसीटीव्ही असताना लाखो रुपयांचे साहित्य गेले कुठे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे ...

आर्या आंबेकरला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान! भावना व्यक्त करत म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्या आंबेकरला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान! भावना व्यक्त करत म्हणाली...

आर्या आंबेकरला सर्वोत्कृष्ट राज्य शासनाचा गायिकेचा पुरस्कार प्रदान! भावना व्यक्त करत म्हणाली-"माझ्या गाण्यावर आजवर..." ...

...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

मैदानात त्याने घेतलेली सुसाट धाव अन् त्यामुळे सामन्यात आलेला व्यत्यय हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...

फुरसुंगीत थार गाडीतून गांजाची तस्करी उघडकीस; गुन्हे शाखेची कारवाई, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगीत थार गाडीतून गांजाची तस्करी उघडकीस; गुन्हे शाखेची कारवाई, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपीने हा गांजा नेमका कुठून आणला? आणि यामध्ये त्याचे साथीदार कोण? गुन्हे शाखेचे पथकाकडून तपास सुरु ...

इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?

तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगवास झाल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानात निदर्शने सुरू आहेत. ...

शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट

एखाद्या युद्धात जितके मृत पावत नाहीत तितके सरकारच्या धोरणामुळे मृत्यू होत असतील तर हा गंभीर विषय आहे असं बच्चू कडू यांनी सांगितले.  ...