लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Stock Market ची मजबूत सुरुवात, सेन्सेक्स २३७ अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, 'हे' शेअर्स सुस्साट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market ची मजबूत सुरुवात, सेन्सेक्स २३७ अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, 'हे' शेअर्स सुस्साट

आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारानं जोरदार सुरुवात केली. सकाळच्या सुमाराास बाजार उघडला तेव्हा बीएसई बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स २३७.३१ अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता. ...

केसात गजरा माळला म्हणून अभिनेत्रीला भरावा लागला लाखो रुपयांचा दंड, एअरपोर्टवरील 'हा' नियम तुम्हाला माहितीये? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केसात गजरा माळला म्हणून अभिनेत्रीला भरावा लागला लाखो रुपयांचा दंड, एअरपोर्टवरील 'हा' नियम तुम्हाला माहितीये?

Navya Nair Fined 1.14 Lakh at Australia Airport : तुम्हीही केसात गजरा माळून परदेश प्रवास करताय? मग एअरपोर्टवरील हा महत्वाचा नियम आताच जाणून घ्या. अभिनेत्रीला लाखो रुपयांचा दंड बसला आहे ...

'त्या' कारणाने अध्यापही केळीची निर्यात थांबली; मंदावलेल्या बाजाराचा केळी उत्पादकांना बसतोय फटका - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'त्या' कारणाने अध्यापही केळीची निर्यात थांबली; मंदावलेल्या बाजाराचा केळी उत्पादकांना बसतोय फटका

Banana Market Rate : गत चार वर्षांपासून केळीला समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परंतु आता ऐन सणासुदीच्या काळात दर घसरल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...

Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?

israel and Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात हजारो लोक मृत्युमुखी पडले. ...

दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड

एनआयए पाच राज्ये आणि जम्मू-काश्मीरमधील किमान २२ ठिकाणी शोध मोहीम राबवत आहे. दहशतवादी कट प्रकरणात एनआयएची ही एक मोठी कारवाई आहे. ...

GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार

जीएसटी दर कमी करण्याचे देशातील आघाडीच्या कंपन्यांनी दिले संकेत; घरगुती बजेटला मिळणार दिलासा; सणासुदीत खरेदी करताना होणार हजारोंची बचत  ...

इतकी वर्ष मुंबईत तरीही बिग बींना मराठी येईना! चाहत्यांची नाराजी, म्हणाले- "रजनीकांतकडून काहीतरी शिका..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतकी वर्ष मुंबईत तरीही बिग बींना मराठी येईना! चाहत्यांची नाराजी, म्हणाले- "रजनीकांतकडून काहीतरी शिका..."

बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांना मराठी बोलता येत नसल्याचं सांगितलं आहे. त्यासोबतच मराठी शिकत असल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.  ...

घराच्या बाल्कनीत लावा ऑक्सिजन देणारी ५ रोपं; प्रसन्न वाटेल-शुद्ध हवा मिळेल, आजार राहतील दूर - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घराच्या बाल्कनीत लावा ऑक्सिजन देणारी ५ रोपं; प्रसन्न वाटेल-शुद्ध हवा मिळेल, आजार राहतील दूर

Indoor Plants For Home Gives Oxygen : एलोवेरा औषधी गुणांसाठी प्रसिद्ध आहे. हे स्किन, आरोग्य आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. ...