लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बाधित राज्यांना मदतीचा हात; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पाठवली हिमाचल, उत्तराखंड आणि पंजाबला मदत - Marathi News | | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बाधित राज्यांना मदतीचा हात; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पाठवली हिमाचल, उत्तराखंड आणि पंजाबला मदत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी सहाराणपूर येथून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी ४८ ट्रक भरून मदत सामग्री पाठवली. ...

आमदार कोट्यातून म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आश्वासन; बालपणीच्या मित्रानेच लाखांमध्ये फसवलं - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार कोट्यातून म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आश्वासन; बालपणीच्या मित्रानेच लाखांमध्ये फसवलं

मुंबईत बालपणीच्या मित्राने घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची प्रक्रिया समोर आली. ...

शिक्षकांना 'टीईटी' परीक्षा का ठरतेय डोकेदुखी? सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांसाठी अग्निपरीक्षा ! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिक्षकांना 'टीईटी' परीक्षा का ठरतेय डोकेदुखी? सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांसाठी अग्निपरीक्षा !

Bhandara : सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या निर्णयानुसार इयत्ता पाहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाना शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे बंधनकारक आहे. अन्यथा नोकरी सोडावी लागणार आहे. ...

उल्हासनगर पोलीस उपयुक्तांकडे उद्धवसेनेचे साकडे; धनंजय बोडारे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर पोलीस उपयुक्तांकडे उद्धवसेनेचे साकडे; धनंजय बोडारे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी 

पर्यावरण सामाजिक कार्यकर्त्यां सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरविल्याची खोटी तक्रार त्यांचे पती पुरुषोत्तम खानचंदानी यांनी ४ सप्टेंबर रोजी केली, असा दावा ठाकरे शिवसैनिकांनी केला आहे. ...

Ganesh Visarjan: मराठवाड्यात गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, दोघे गेले वाहून - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Ganesh Visarjan: मराठवाड्यात गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, दोघे गेले वाहून

फुलंब्रीत पोखरी तलावावर मुलाला वाचविले, पण पित्याचा बुडून मृत्यू ...

उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?

उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुकीसाठी संसदेचे सदस्य गुप्त मतदान करणार आहेत. शिवाय यासाठी कुठलाही व्हिप जारी करण्याची तरतूद नाही. ...

डी.जे.च्या आवाजातही पारंपरिक वाद्यांचा ठसा, कोल्हापुरात सव्वीस तास रंगला विसर्जन सोहळा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डी.जे.च्या आवाजातही पारंपरिक वाद्यांचा ठसा, कोल्हापुरात सव्वीस तास रंगला विसर्जन सोहळा

इराणी खणीवर १५६१ मोठ्या मूर्तींचे विसर्जन ...

आजारपण, दुखणी अन्... ८१ वर्षीय वृद्धाने पत्नीचा चिरला गळा; स्वतःलाही संपण्याचा प्रयत्न केला - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आजारपण, दुखणी अन्... ८१ वर्षीय वृद्धाने पत्नीचा चिरला गळा; स्वतःलाही संपण्याचा प्रयत्न केला

वसईमध्ये पत्नीची हत्या करुन पतीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...