लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष

केंद्रीय जल आयोगाने इशारा दिला आहे की, ग्लेशियर लेकची संख्या, क्षेत्रफळ वाढल्याने त्यांच्यापासून येणाऱ्या पुराचा धोकाही वाढतो. ...

सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल

भाजपच्या मित्र पक्षातील अनेक आमदार खुलेआम बोगस मतदार आहेत, हे स्वतः सांगत आहेत. ...

मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

हा तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याची माहिती कळू शकलेली नाही.   ...

भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा

चीन व भारत हे रशियाचे सर्वांत मोठे तेल आयातदार देश आहेत. ...

अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती

युरोपियन संघही निर्बंध लादणार, गेल्या आठवड्यात ब्रिटनने याच दोन कंपन्यांवर निर्बंध घातले होते. ...

भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश

संरक्षण खात्याने युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्र व लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खरेदीबाबतचा हा दुसरा मोठा निर्णय आहे. ...

बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर

‘इंडिया’ आघाडीने मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांचे नाव जाहीर करताच ‘एनडीए’ने केले आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर ...

इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा

बिहार विधानसभा निवडणूक २०२५: मुकेश साहनी यांना दोन उपमुख्यमंत्रींपैकी एक पद देणार ...