लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

असंख्य लोक गावी गेल्याने पुण्यात वाहनांची संख्या कमी; रिकाम्या रस्त्यांवर वाहतुक नियम पाळा, पोलिसांचे आवाहन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असंख्य लोक गावी गेल्याने पुण्यात वाहनांची संख्या कमी; रिकाम्या रस्त्यांवर वाहतुक नियम पाळा, पोलिसांचे आवाहन

वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी, सिग्नल तोडू नये, मोबाइल वापरत वाहन चालवू नये, सीटबेल्ट व हेल्मेटचा वापरावा ...

पुण्यातील सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रमाला गालबोट; २ गटांमध्ये किरकोळ कारणांवरून शिवीगाळ, मारहाण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रमाला गालबोट; २ गटांमध्ये किरकोळ कारणांवरून शिवीगाळ, मारहाण

हिंदुत्त्ववादी संघटनांनी धमक्या दिल्यामुळे चर्चेत असलेल्या सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रम यंदा पार पडला, मात्र किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने कार्यक्रमाला अखेर गालबोट लागले ...

चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?

चित्रांगदा सलमान खानसोबत आगामी 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये दिसणार आहे. ...

दिवाळीच्या रात्री अकोल्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिवाळीच्या रात्री अकोल्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, एक जखमी

ही घटना मंगळवारी (२१ ऑक्टोबर) रात्री सुमारे ९:४५ वाजता घडली. ...

Farmer Success Story : वानडगावच्या लहू नागवे यांचा सीताफळ बागेत यशस्वी प्रयोग; दिवाळी गोड झाली! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : वानडगावच्या लहू नागवे यांचा सीताफळ बागेत यशस्वी प्रयोग; दिवाळी गोड झाली!

Farmer Success Story : जालना तालुक्यातील वानडगाव येथील प्रगतिशील शेतकरी लहू नागवे यांनी बदलत्या हवामानाच्या आव्हानांमध्येही आशेचा नवा मार्ग फुलवला आहे. दोन एकर सीताफळ बागेतून त्यांनी यंदा सुमारे २ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा केली ...

"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा

आरती सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. ...

बांदेकरांची सून Fix! पूजा बिरारीच्या फोटोवर सोहम बांदेकरची 'दिल'वाली कमेंट, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बांदेकरांची सून Fix! पूजा बिरारीच्या फोटोवर सोहम बांदेकरची 'दिल'वाली कमेंट, अभिनेत्री म्हणाली...

सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारी लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. बांदेकरांच्या घरच्या गणपतीच्या एका व्हिडीओमध्ये पूजाची झलकही दिसली होती. तेव्हापासूनच सोहम आणि पूजाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.  ...

वसमत-परभणी मार्गावर कार-रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत-परभणी मार्गावर कार-रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत ...