लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

एमबीबीएस प्रवेशाचे रॅकेट; १५१ विद्यार्थी बंदी फेऱ्यात, सीईटी सेलची कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमबीबीएस प्रवेशाचे रॅकेट; १५१ विद्यार्थी बंदी फेऱ्यात, सीईटी सेलची कारवाई

बनावट ई-मेल, कागदपत्रांच्या आधारे केली नोंदणी ...

महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण

विद्यार्थी महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असून त्यांची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येत असल्याचे कॉलेजने स्पष्टीकरण दिले आहे ...

गोकुळचे शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट; दूध खरेदी दरात वाढ तर पशुखाद्य पोत्याच्या दरात कपात - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोकुळचे शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट; दूध खरेदी दरात वाढ तर पशुखाद्य पोत्याच्या दरात कपात

Dudh Dar Vadh 'गोकुळ'ने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून केली जाणार आहे. ...

सीट बेल्ट दंडामुळे सापडला सव्वा कोटीच्या फसवणुकीतील आरोपी; मंगळुरूमध्ये अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीट बेल्ट दंडामुळे सापडला सव्वा कोटीच्या फसवणुकीतील आरोपी; मंगळुरूमध्ये अटक

सीट बेल्ट न लावल्याने त्याला झालेल्या दंडाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा लागला.  ...

लाचखोर आयुक्ताच्या घरात 'खजिना'! ५ लाख रोकड, १६ तोळे सोने, पावणेतीन किलो चांदी जप्त - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाचखोर आयुक्ताच्या घरात 'खजिना'! ५ लाख रोकड, १६ तोळे सोने, पावणेतीन किलो चांदी जप्त

जालना मनपा आयुक्त लाचखोर खांडेकरास एक दिवसाची पोलिस कोठडी; दुसऱ्या दिवशीही वाजविले फटाके ...

परदेशी सायबर टोळीचा म्होरक्या मार्को जेरबंद - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परदेशी सायबर टोळीचा म्होरक्या मार्को जेरबंद

चीन, कंबोडिया, लाओस आणि म्यानमारमधील सायबर गुन्हेगारी टोळ्यांशी थेट संपर्क असलेल्या मार्कोने देशातील असंख्य बोगस बँक खात्यांचा वापर करत सायबर फसवणुकीतील रकमेचे रूपांतर रोख रकमेपासून क्रिप्टो करन्सीत करून म्होरक्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. ...

धान विक्रीसाठी व्हॉट्सॲपवरच नोंदणी करा, 48 तासांच्या आत पेमेंटही जमा होईल - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान विक्रीसाठी व्हॉट्सॲपवरच नोंदणी करा, 48 तासांच्या आत पेमेंटही जमा होईल

Paddy Procurement : २०२५-२६ च्या खरीप हंगामातील धान विक्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. ...

आयकर रिटर्नमध्ये घोळ केला असेल तर सावधान... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयकर रिटर्नमध्ये घोळ केला असेल तर सावधान...

सोमवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल ते १२ ऑक्टोबरदरम्यान थेट कर संकलनात २.४% वाढ झाली असून ते १३.९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यात व्यक्तिगत आयकरात झालेली घटही दिसून आली. ...