लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण?  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात एक कार जळताना दिसते. कमीत कमी ६ किमी परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकायला मिळाला असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे ...

सातबाऱ्यावरील नोंद दुरुस्त करण्यासाठी 2 लाखांची लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबाऱ्यावरील नोंद दुरुस्त करण्यासाठी 2 लाखांची लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदार यांच्या संगणकीय सातबारा उताऱ्यावर दुरुस्ती करण्याकरीता तलाठी दीपक आजबे यांनी तक्रारदारांकडे हस्तलिखित सातबारा उताऱ्याची प्रत मागितली. ...

नाशिकमध्ये सकाळी काँग्रेसची मनसेसोबत आघाडी, फोन येताच सायंकाळी घूमजाव! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये सकाळी काँग्रेसची मनसेसोबत आघाडी, फोन येताच सायंकाळी घूमजाव!

नाशिकमधील राजकीय घडामोडींमुळे पक्षात राजकारण तापले ...

युरोपातील 'हा' देश बनला जगातील पहिले 'पूर्णपणे कॅशलेस' राष्ट्र; एका ॲपने आणली डिजिटल क्रांती - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युरोपातील 'हा' देश बनला जगातील पहिले 'पूर्णपणे कॅशलेस' राष्ट्र; एका ॲपने आणली डिजिटल क्रांती

Completely Cashless : युरोपियन देश स्वीडन हा जगातील पहिला पूर्णपणे कॅशलेस देश बनला आहे. एकेकाळी युरोपमध्ये कागदी नोटा जारी करणारा पहिला देश, आता १% पेक्षा कमी व्यवहार रोखीने केले जातात. ...

कमाल मोमेंट! कपल करत होतं वेडिंग शूट, रोहित शर्मानं डान्स करून दिलं त्यांना खास सरप्राइज - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कमाल मोमेंट! कपल करत होतं वेडिंग शूट, रोहित शर्मानं डान्स करून दिलं त्यांना खास सरप्राइज

Rohit Sharma Viral Video With Couple : वेडिंग फोटोशूट करणाऱ्या जोडप्याकडे रोहित शर्माची नजर गेली आणि त्यांच्या मनात लगेच एक मजेशीर कल्पना आली. हा सुंदर क्षण आणखी खास कसा बनवता येईल? असा विचार त्यांच्या मनात आला. ...

रस्ता खड्डेमय, रेल्वे धावते मनमाडमार्गे, छत्रपती संभाजीनगरहून पुणे विमानसेवेच्या फक्त गप्पा! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता खड्डेमय, रेल्वे धावते मनमाडमार्गे, छत्रपती संभाजीनगरहून पुणे विमानसेवेच्या फक्त गप्पा!

नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त शहरातून पुण्याला ये-जा करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. ...

देवदूत ठरला बस चालक; हृदयविकाराचा झटका येऊनही चालकाने वाचवला ५० विद्यार्थ्यांचा जीव, मोठा अपघात टळला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवदूत ठरला बस चालक; हृदयविकाराचा झटका येऊनही चालकाने वाचवला ५० विद्यार्थ्यांचा जीव, मोठा अपघात टळला

आंध्र प्रदेशमध्ये एका बस चालकाने ५० विद्यार्थ्यांचा जीव वाचवला आहे. ...

पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट

Pakistan Naseem Shah Attack: क्रिकेटपटूच्या घरावर उघडपणे गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. ...