लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई - Marathi News | | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : सोनम रघुवंशीला जामीन मिळाल्याचं समजताच राजाची आई उमा रघुवंशी या ढसाढसा रडल्या. ...

भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  

India Crude Oil Import : होर्मुजची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारताच्या तेल पुरवठ्यावर काय परिणाम झाला? सौदी अरब आणि UAE ने भारताला तेल पोहोचवण्यासाठी कोणता नवा मार्ग शोधला? ...

वाघामुळे म्हादई, जुवारी नद्या सुरक्षित: राजेंद्र केरकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाघामुळे म्हादई, जुवारी नद्या सुरक्षित: राजेंद्र केरकर

पणजी येथील कार्यक्रमात स्व. नारायण आठवले स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान ...

VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ईव्हीएमवरील भाजपचं बटणच टेपने झाकल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार

ऑक्टोबर २०२३ मध्ये, रशियाने या प्रकल्पासाठी युरेनियमची पहिली खेप बांगलादेशला दिली. यामुळे अणुऊर्जेवर वीज निर्मितीची क्षमता असलेला बांगलादेश हा जगातील ३३ वा देश ठरला. ...

आधी पोलिसात तक्रार, कोणाच्या दबावाने माघार..! उपायुक्त विरूद्ध प्रभारी सुरक्षा अधिकारी वाद कायम - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी पोलिसात तक्रार, कोणाच्या दबावाने माघार..! उपायुक्त विरूद्ध प्रभारी सुरक्षा अधिकारी वाद कायम

लोकमत एक्सपोज : या प्रकरणात नेमका कोणत्या वरीष्ठांचा दबाव होता? याबाबत आता पालिकेत चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

यशच्या 'टॉक्सिक'चं प्रदर्शन टळलं; आता ४ जूनला रिलीज होणार नाही सिनेमा, निर्मात्यांनी सांगितलं कारण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशच्या 'टॉक्सिक'चं प्रदर्शन टळलं; आता ४ जूनला रिलीज होणार नाही सिनेमा, निर्मात्यांनी सांगितलं कारण

'टॉक्सिक' चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. स्वतः यशने बुधवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. ...

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 

Bacchu Kadu News: विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेसेनेकडून बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच आमदारकीसाठी पक्षाचं शिंदेसेनेत विलिनीकरण करण्याची अट शिंदेसेनेकडून बच्चू कडू यांच्यासमोर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...