लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!

Numerology: ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार (Numerology), तुमची जन्मतारीख केवळ तुमचे व्यक्तिमत्वच नाही, तर तुमच्या प्रेमाची खोली आणि निष्ठेची पातळी देखील स्पष्ट करते. काही लोक प्रेमासाठी सर्वस्व अर्पण करण्यास तयार असतात, तर काही विश्वासाचे भक्कम ...

"जनता माझ्यासोबतच"; मस्साजोगमध्ये विजयानंतर स्वरूपानंद देशमुखांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :"जनता माझ्यासोबतच"; मस्साजोगमध्ये विजयानंतर स्वरूपानंद देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

मस्साजोग पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा 'धडाकेबाज' विजय; अश्विनी देशमुखांचा ९२ मतांनी पराभव ...

पीक कर्जाची वर्षात परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाचे पैसे रिटर्न आले; रक्कम खात्यावर जमा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक कर्जाची वर्षात परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाचे पैसे रिटर्न आले; रक्कम खात्यावर जमा

pik karj vyaj savlat पीक कर्जाची वर्षात परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत २०२२-२३ पासून व्याज परतावा प्रलंबित होता. ...

'उत्तर रामायण'मधले लव-कुश आठवतायेत? स्वप्नील जोशी आज लोकप्रिय अभिनेता, पण 'लव' कुठेय? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'उत्तर रामायण'मधले लव-कुश आठवतायेत? स्वप्नील जोशी आज लोकप्रिय अभिनेता, पण 'लव' कुठेय?

'उत्तर रामायण'मधला कुश म्हणजे स्वप्नील जोशी सगळ्यांनाच माहित आहे. पण 'लव'च्या भूमिकेत दिसलेला कलाकार आता काय करतो माहितीये का? फोटो ओळखणंही कठीण ...

एक अशी रेल्वे ज्यात ऑक्सीजन मास्कशिवाय प्रवास करणं अवघड, हजारो किमीचा अद्भुत प्रवास फक्त २१२ रूपयात - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एक अशी रेल्वे ज्यात ऑक्सीजन मास्कशिवाय प्रवास करणं अवघड, हजारो किमीचा अद्भुत प्रवास फक्त २१२ रूपयात

Train Interesting Facts : एक असा रेल्वे प्रवास आहे, जो करताना प्रवाशांना ऑक्सीजन मास्क, सिलेंडरची गरज पडते. इतकंच नाही तर रेल्वे दवाखान्यासारखी व्यवस्थाही असते. हा प्रवास करण्यासाठी आपल्याला तिकीटाच्या किंमतीपेक्षा हिंमतीची गरज अधिक पडते. ...

साडी नेसलेल्या गोंडस चिमुकलीला ओळखलं का? 'वीर शिवाजी' हिंदी मालिकेत झळकलेली मराठी अभिनेत्री, आता आहे बिजनेसवुमन - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साडी नेसलेल्या गोंडस चिमुकलीला ओळखलं का? 'वीर शिवाजी' हिंदी मालिकेत झळकलेली मराठी अभिनेत्री, आता आहे बिजनेसवुमन

फोटोमध्ये साडीत दिसणारी ही गोंडस चिमुकली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. काही मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. ...

"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!

Dhirendra Shastri vs Shyam Manav : नागपूरच्या रामकथेत धीरेंद्र शास्त्रींनी श्याम मानव यांचे आव्हान स्वीकारले. ३० तारखेपर्यंत नागपुरातच असल्याचे सांगत त्यांनी अंनिसला सडेतोड उत्तर दिले आहे. वाचा सविस्तर. ...

क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)

Myles Davis 6 wickets in 6 balls Video: कुठे झाला सामना? कुणी केला हा खास विक्रम? वाचा सविस्तर ...