लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर

Eight Iranian Women: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट केली, ज्यात आठ इराणी महिलांचे फोटो आहेत. या महिलांना मुक्त करण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे.  ...

१ गॅलन कच्च्या तेलातून किती निघतं पेट्रोल-डिझेल? पाहा कसं असतं कच्च्या तेलाचं नेमकं गणित - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :१ गॅलन कच्च्या तेलातून किती निघतं पेट्रोल-डिझेल? पाहा कसं असतं कच्च्या तेलाचं नेमकं गणित

Crude Oil Facts : एक गॅलन कच्च्या तेलातून आपल्याला किती पेट्रोल आणि डिझेल मिळतं हे पाहणार आहोत. कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस कसा तयार होतो, त्याची पूर्ण प्रक्रिया कशी होते हेही समजून घेऊया. ...

कोल्हापूर हादरलं! बापानेच केला मुलाचा गेम! व्यसनी मुलाचा खून करून मिरवणुकीत दगावल्याचा बनाव - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर हादरलं! बापानेच केला मुलाचा गेम! व्यसनी मुलाचा खून करून मिरवणुकीत दगावल्याचा बनाव

विक्रमनगर येथे राहत्या घरी सोमवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या घटनेत जुनेद गफूर पठाण (वय २१) याचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी मृताचा बाप गफूर सुलतान पठाण (४०, दोघे रा. स्वामी समर्थ कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर) याला अटक केली. ...

पार्थ समथाननं सोशल मीडियाला ठोकला रामराम, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पार्थ समथाननं सोशल मीडियाला ठोकला रामराम, समोर आलं धक्कादायक कारण

पार्थ हा मुळचा पुण्याचा आणि मराठी आहे. सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची घोषणा करताना पार्थने एक लांबलचक पोस्ट शेअर केली. ...

रणवीरच्या 'धुरंधर'ला पछाडलं! २ तास २० मिनिटांच्या 'या' चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला, कुठे बघाल? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या 'धुरंधर'ला पछाडलं! २ तास २० मिनिटांच्या 'या' चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला, कुठे बघाल?

६ कोटी बजेट अन् कमाई तब्बल...; ओटीटीवर ट्रेंडिंग आहे 'हा' सिनेमा, 'धुरंधर'ला टाकलं मागे, तुम्ही पाहिलात का? ...

आता वडिलोपार्जित जमिनीचे वाटपही झाले सुकर; महसूलमंत्र्यांचा निर्णय - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता वडिलोपार्जित जमिनीचे वाटपही झाले सुकर; महसूलमंत्र्यांचा निर्णय

- शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी नोंदणी शुल्क माफ ...

Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?

Ola Electric Stock Price: नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ सुरू होताच ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे यामागील कारण? ...

साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!

Maharashtra Cabinet Decision April 2026: मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयांची संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे. ...