लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अमेरिका-इराण युद्धादरम्यान भारताचा मोठा गेम, उद्या मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका-इराण युद्धादरम्यान भारताचा मोठा गेम, उद्या मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होणार

अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि न्यूझीलंड एका मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणार आहेत. ज्यांच्या निर्यातीला मध्य-पूर्वेतील तणावामुळे मोठा फटका बसला आहे त्या भारतीय निर्यातदारांनाही दिलासा मिळेल. ...

चतुर शेतकरी! पक्षांकडून करतो कीटक नियंत्रण, वाशिमच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग यशस्वी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चतुर शेतकरी! पक्षांकडून करतो कीटक नियंत्रण, वाशिमच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग यशस्वी

Agriculture News : कृषितज्ज्ञांच्या मते, या पद्धतीमुळे अळ्यांचे प्रमाण कमी होऊन रासायनिक कीटकनाशकांचा वापर घटतो. ...

mango market : गावरान आंबा इतका दुर्मिळ का झाला? कारण ऐकून थक्क व्हाल - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :mango market : गावरान आंबा इतका दुर्मिळ का झाला? कारण ऐकून थक्क व्हाल

mango market : गेल्या काही वर्षांत गावरान आंब्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. निसर्गाच्या फटक्यामुळे आणि बदलत्या शेती पद्धतीमुळे बाजारात त्याची आवक अत्यल्प झाली आहे. (mango market) ...

"सध्या चित्रपटांत पुरुषांची दाढी वाढलेली असते आणि ते सिगरेट पितात..."; करण जोहरची टीका, व्यक्त केली नाराजी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सध्या चित्रपटांत पुरुषांची दाढी वाढलेली असते आणि ते सिगरेट पितात..."; करण जोहरची टीका, व्यक्त केली नाराजी

करणच्या मते, पडद्यावर अशा प्रकारची पात्रे दाखवणे आणि त्यांचे उदात्तीकरण करणे हे समाजासाठी धोक्याचे ठरू शकते. ...

Crime News: दारू पिताना मोबाइल चार्जिंगवरून वाद, तरुणाला दगडावर ढकलले  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News: दारू पिताना मोबाइल चार्जिंगवरून वाद, तरुणाला दगडावर ढकलले 

Crime News - मोबाइल चार्जिंगवरून झालेल्या वादातून तरुणाला इंद्रायणी नदीच्या किनारी असलेल्या दगडांवर ढकलून देऊन गंभीर जखमी केले. ...

...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....   - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  

IPL 2026: दमदार फलंदाजीमुळे अभिषेक शर्माचा चाहता वर्गही कमालीचा वाढला आहे. यादरम्यान, अभिषेक शर्माच्या या चाहत्या वर्गाचा प्रत्यय येणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Crime News : पिंपरीत मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारे दोघे जेरबंद - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News : पिंपरीत मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारे दोघे जेरबंद

Crime News : हिंजवडी पोलिसांनी जप्त केल्या नऊ दुचाकी, लॅपटाॅप, मोबाइल ...

शेअर बाजारात खळबळ; टॉप-१० पैकी ७ कंपन्यांचे ₹२ लाख कोटी बुडाले, TCS ला सर्वाधिक फटका - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात खळबळ; टॉप-१० पैकी ७ कंपन्यांचे ₹२ लाख कोटी बुडाले, TCS ला सर्वाधिक फटका

Stock Market: या घसरणीचा सर्वाधिक परिणाम आयटी क्षेत्रावर झाला. ...