लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पंजाबमध्ये पाकिस्तानी गुप्तहेराला अटक; ऑपरेशन सिंदूरची माहिती आयएसआय एजंटना पाठवली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये पाकिस्तानी गुप्तहेराला अटक; ऑपरेशन सिंदूरची माहिती आयएसआय एजंटना पाठवली

पंजाब पोलिसांनी आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला तरणतारन येथून अटक केली आहे. ...

आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव

मासिक पाळीचे दिवस असोत, बाळंतपण असो वा आजारपण... महिलांची यातून सुटका नाही ...

शेतकरी, मानवी आरोग्यासाठी चक्री पीक पद्धत वापरण्याचे कृषी अभ्यासकांचे आवाहन; वाचा काय आहेत फायदे - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी, मानवी आरोग्यासाठी चक्री पीक पद्धत वापरण्याचे कृषी अभ्यासकांचे आवाहन; वाचा काय आहेत फायदे

Crop Rotation : नगदी पैसा हाती येतोय या नादात सध्या शेतकरी त्याच जागेवर एकाच पिकाचे वाण वारंवार घेत असल्याने ही एक पीक पध्दती शेती, शेतकरी आणि मानवी आरोग्याचे संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. ...

उषा नाडकर्णी पोहोचल्या अंकिता लोखंडेच्या घरी! अभिनेत्री पती विकीला म्हणाली, "माझ्या पहिल्या सासूबाई..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उषा नाडकर्णी पोहोचल्या अंकिता लोखंडेच्या घरी! अभिनेत्री पती विकीला म्हणाली, "माझ्या पहिल्या सासूबाई..."

नुकतंच उषा नाडकर्णी अंकिता लोखंडेच्या घरी पोहोचल्या होत्या. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

"तू शेवटपर्यंत लढाऊ होतास - एक खरा योद्धा", विभू राघवच्या निधनानंतर सौम्या टंडनची भावनिक पोस्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू शेवटपर्यंत लढाऊ होतास - एक खरा योद्धा", विभू राघवच्या निधनानंतर सौम्या टंडनची भावनिक पोस्ट

Vibhu Raghav Passes Away: टेलिव्हिजन जगातमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेता वैभव कुमार सिंग राघवेचं निधन झाले आहे. ...

Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’ - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर प्रचंड चिडलेले दिसत आहेत. अ‍ॅपल आणि टेस्ला या दोन अमेरिकन कंपन्यांना त्यांनी भारतातील उत्पादनापासून दूर राहण्यास सांगितलंय. ...

कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले

टीव्ही अभिनेता विभू राघव याचं कॅन्सरने निधन झालं आहे. गेल्या काही  वर्षांपासून तो कॅन्सरशी लढा देत होता. अखेर त्याची ही झुंज संपली आणि त्याची प्राणज्योत मालवली. आता विभू राघवच्या निधनानंतर त्याचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ...

जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता

आसामच्या २२ जिल्ह्यांमध्ये ५.३५ लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, तर एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ११ झाली आहे. ...