लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते

अहमदाबादमधील विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. यामध्ये २६१ जणांना आपले प्राण गमवावे लागले. सुरुवातीला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा संशय होता पण आता कॉन्फिगरेशन त्रुटी ही अपघाताचे कारण मानली जात आहे. ...

'दोन्ही आमचे मित्रच, पण..', इराण-इस्रायल युद्धावर भारताची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'दोन्ही आमचे मित्रच, पण..', इराण-इस्रायल युद्धावर भारताची पहिली प्रतिक्रिया

Israel Attacks Iran: भारत सरकारने इराण-इस्रायल संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ...

पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत खरीपातही भुईमूग लागवड शक्य; कसे कराल व्यवस्थापन? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत खरीपातही भुईमूग लागवड शक्य; कसे कराल व्यवस्थापन?

Bhuimug Lagwad कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये खरीप हंगामात भुईमुगापासून चांगले उत्पादन मिळविता येते. शक्यतो मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीसाठी निवडावी. ...

Kolhapur: ५० टन कचरा पंचगंगेत वाहून आला, राजाराम बंधाऱ्याजवळ तटला  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ५० टन कचरा पंचगंगेत वाहून आला, राजाराम बंधाऱ्याजवळ तटला 

कचऱ्यात प्लास्टिकच्या बाटल्यांची संख्या लक्षणीय ...

१४ चौकार अन् ११ षटकार! पठ्ठ्यानं १५ वर्षांचा विक्रम मोडला; पण द्विशतकाच्या उंबरठ्यावर फसला; अन्.... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४ चौकार अन् ११ षटकार! पठ्ठ्यानं १५ वर्षांचा विक्रम मोडला; पण द्विशतकाच्या उंबरठ्यावर फसला; अन्....

या सामन्यात स्कॉटिश सलामीवीर जॉर्ज मुन्से याने १९१ धावांची धमाकेदार खेळी केली.   ...

Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

Bali Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढताना तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला. ...

वैजापूरात राडा! जुन्या वादातून दोन गट भिडले; तिघांना भोसकले, एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापूरात राडा! जुन्या वादातून दोन गट भिडले; तिघांना भोसकले, एकाचा मृत्यू

सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत मृताच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. ...

"आठव्या महिन्यापर्यंत मी शूट केलं", कविता लाड यांनी सांगितला 'चार दिवस सासूचे'चा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आठव्या महिन्यापर्यंत मी शूट केलं", कविता लाड यांनी सांगितला 'चार दिवस सासूचे'चा अनुभव

१०० दिवसांच्या एपिसोड्सची बँक केली, कविता लाड यांनी सांगितला अनुभव ...