लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नववीत शिकणाऱ्या अक्षराने दाखवली जबाबदारीची परिपक्वता; मुलीच्या कष्टांनी शेतकरी वडिलांना मिळाला दिलासा ...

डेंग्यूच्या डासांनी शोषला कोल्हापूर जिल्ह्याचा रक्तसाठा; रुग्णांची हेळसांड - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डेंग्यूच्या डासांनी शोषला कोल्हापूर जिल्ह्याचा रक्तसाठा; रुग्णांची हेळसांड

डेंग्यूच्या साथीने प्लेटलेटसच्या मागणीत वाढ : ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण संख्येत वाढ ...

आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा

पाकिस्तान भारताला वारंवार अणुबॉम्बची धमकी देत असतो. मात्र आता अशी धमकी देण्यापूर्वी तो शंभर वेळा विचार करेल. कारण ...

इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

अमेरिकेने एक विमानवाहू युद्धनौका देखील मध्य पूर्वेकडे पाठविली आहे. या युद्धनौकेवर लढाऊ विमाने आहेत. ...

वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!

धक्कादायक बाब म्हणजे, या फसवणुकीत वृद्धासोबत त्यांची पत्नीही बळी पडली आणि हे दाम्पत्य तब्बल दीड महिना सायबर गुन्हेगारांच्या तावडीत होते. ...

MHT CET Result Topper: कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन अन् आई-वडिलांचे आशीर्वाद; पुण्यातील तनय, सिद्धांत, ध्रुव, अनुजचे ‘सीईटी’त शतक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MHT CET Result Topper: कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन अन् आई-वडिलांचे आशीर्वाद; पुण्यातील तनय, सिद्धांत, ध्रुव, अनुजचे ‘सीईटी’त शतक

MHT CET Result Topper दररोज सुमारे ८ तास सातत्यपूर्ण आणि एकाग्रतेने अभ्यास, घरातून मिळालेली माेलाची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे आम्हाला यश संपादन करता आले ...

व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी! 'ऊत' चित्रपटात दिसणार नवी जोडी; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी! 'ऊत' चित्रपटात दिसणार नवी जोडी; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

'ऊत' चित्रपटात दिसणार नवी जोडी; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला  ...

तुळजाभवानीचा ‘भारतमाता’ उल्लेख; मंदिर संस्थानच्या पत्रावरून गदारोळ, पुजारी मंडळ आक्रमक - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानीचा ‘भारतमाता’ उल्लेख; मंदिर संस्थानच्या पत्रावरून गदारोळ, पुजारी मंडळ आक्रमक

तुळजाभवानीचा ‘भारतमाता’ म्हणून उल्लेखावर तिन्ही मंडळांनी घेतला आक्षेप ...