लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू   - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

Punjab News: क्रिकेट सामना सुरू असतानाच एका फलंदाजाचा भर मैदानातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पंजाबमधील फिरोजपूर येथे  घडली आहे. ...

"एवढे व्हिडीओ बनवतेस काम कधी करतेस?", क्रांती रेडकरला बायकांचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाली- "ए बाई..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एवढे व्हिडीओ बनवतेस काम कधी करतेस?", क्रांती रेडकरला बायकांचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाली- "ए बाई..."

सतत व्हिडीओ बनवणाऱ्या क्रांतीला चाहत्यांनी एवढे व्हिडीओ बनवतेस तर काम कधी करतेस? असा प्रश्न विचारला. या प्रश्नालाही क्रांतीने रील व्हिडीओ बनवतच उत्तर दिलं आहे.  ...

मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे

Financial Guide : अलीकडच्या काळात अनेक जोडपी मुलं जन्माला घालण्यास टाळाटाळ करत आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. पण, यातही आर्थिक खर्च हे महत्त्वाचे मानले जाते. ...

सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...

Pandharpur Wari Update: देशभरातून विठ्ठल भक्त मार्गस्थ झाले आहेत. यंदा विक्रमी वैष्णवजन पंढरीत दाखल होण्याची शक्यता आहे. सोलापूर, पंढरपूर प्रशासन याच्या तयारीत गुंतले आहे. ...

'कोई मिल गया'चा 'बिट्टू' इतका बदलला की त्याला ओळखणं झालंय कठीण, आता दिसतो खूप हॅण्डसम - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कोई मिल गया'चा 'बिट्टू' इतका बदलला की त्याला ओळखणं झालंय कठीण, आता दिसतो खूप हॅण्डसम

एकेकाळी निरागस दिसणारा बिट्टू आता स्टाईल आयकॉन बनला आहे. त्याच्या स्मार्ट लूक आणि फिट बॉडीमुळे तो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ...

Girana Dam : नाशिकच्या पावसाने 'गिरणा' धरणाला बुस्टर, 'हतनूर'चे 10 दरवाजे उघडले!   - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Girana Dam : नाशिकच्या पावसाने 'गिरणा' धरणाला बुस्टर, 'हतनूर'चे 10 दरवाजे उघडले!  

Girana Dam : नाशिकमधील जोरदार पावसाने 'गिरणा' धरणाला (Girana Dam) बुस्टर द्यायला सुरुवात केली आहे. ...

भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

राजस्थानमधील जैसलमेरमधील सादेवाला भागात भारत-पाकिस्तान सीमेजवळ एका मुलाचे आणि मुलीचे मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह सुमारे ६-७ दिवसापूर्वीचे आहेत. मृतदेहांजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्रे सापडली आहेत. ...

कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली... - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...

अमेरिकेच्या शेफर्ड्सविलेमध्ये पामेला हॉवर्ड थॉर्टन नावाची महिला राहते. तिने 'फ्लेमिंगो बिंगो'या लॉटरीची चार तिकिटे खरेदी केली होती. ...