लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Beed Crime: मुलाला शोधत टोळके घरात शिरले; आई-वडिलांना चाकूच्या धाकावर मारहाण - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: मुलाला शोधत टोळके घरात शिरले; आई-वडिलांना चाकूच्या धाकावर मारहाण

मुलाचा काही तरुणांशी पूर्वी वाद झाला होता. त्याच रागातून हे टोळके रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात शिरले. ...

हरभरा आणि ज्वारीच्या बाजारात सध्या तेजीचा कल; साखरेच्या भाववाढीची शक्यता नाही - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा आणि ज्वारीच्या बाजारात सध्या तेजीचा कल; साखरेच्या भाववाढीची शक्यता नाही

Agriculture Market Update : केंद्र सरकारने येत्या जुलै महिन्यासाठी साखरेचा केवळ २२ लाख टन कोटा जाहीर केला आहे. हा कोटा तुलनेत कमी असूनही साखरेच्या बाजारभावात मोठी तेजी येण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले आहे. ...

दिलजीत दोसांझ वादात, पाकिस्तानी अभिनेत्री हानियासोबत काम केल्यानं 'बॉर्डर २' हातून गेला? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलजीत दोसांझ वादात, पाकिस्तानी अभिनेत्री हानियासोबत काम केल्यानं 'बॉर्डर २' हातून गेला?

'सरदारजी 3' सिनेमामुळं दिलजीत दोसांझ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...

ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं? - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?

Flood Viral Video: उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी परिस्थिती कठीण बनली असून, एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या फिरत आहे.  ...

तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत

Home Loan Balance Transfer : आरबीआयाने ३ वेळा रेपो दर कमी केल्याने बहुतेक बँकांची कर्जे स्वस्त झाली आहेत. मात्र, अजूनही तुम्ही महागड्या दराने व्याज भरत असाल तर तुम्ही तुमचे कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता. ...

Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!

Ashadh Ritual 2025: काही जुन्या परंपरा या केवळ धर्म, शास्त्राची नव्हे तर नात्यांची मोट बांधलेली राहावी या दृष्टीनेही आखल्या आहेत, लेकीला माहेरी बोलवण्याची प्रथाही त्यापैकीच एक! ...

येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...

Public holiday on 7th July 2025 : जोडून विकेंड आला असला तरी याचा फायदा फारसा होणार नाहीय. कारण अद्याप ही सुट्टी जर-तर वर आहे. यामुळे पर्यटनासाठी किंवा इतर फंक्शनसाठी तुम्हीला जायचे असेल तर ऑफिसमध्ये सुट्टी सांगूनच जावे लागणार आहे. जर ७ तारखेला सुट्टी ...

Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का? - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?

सातवेळचा विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या नोव्हाक जोकोविचला विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकत नवा इतिहास रचण्याची संधी आहे. ...