लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन चौधरी

पुणेकर करतायेत २५४ मेगावॅट सौर वीजनिर्मिती; शहरात दहा हजारांवर सौर ऊर्जा प्रकल्प - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर करतायेत २५४ मेगावॅट सौर वीजनिर्मिती; शहरात दहा हजारांवर सौर ऊर्जा प्रकल्प

महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे ...

आला रे आला! मॉन्सून बंगालच्या उपसागरात दाखल; यंदा ४ जूनला भारतात येण्याचा अंदाज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आला रे आला! मॉन्सून बंगालच्या उपसागरात दाखल; यंदा ४ जूनला भारतात येण्याचा अंदाज

एल निनोच्या पार्श्वभुमीवर मॉन्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल ...

खडकवासला धरण प्रकल्पात ७ टीएमसी पाणीसाठा; गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ दिवस अधिकचा साठा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण प्रकल्पात ७ टीएमसी पाणीसाठा; गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ दिवस अधिकचा साठा

सुमारे तीन टीएमसी पाणीसाठा हा शिल्लक असून १९ जूननंतर पिण्याच्या पाण्याबाबत निर्णय घेणार ...

monsoon 2023: बळीराजाला दिलासा मिळणार; यंदा सरासरी इतकाच पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :monsoon 2023: बळीराजाला दिलासा मिळणार; यंदा सरासरी इतकाच पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाने मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून देशात ९६ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता ...

Ashadhi Wari: आषाढी वारीला वारकऱ्यांना येणाऱ्या समस्यांची दखल घेणार; चंद्रकांत पाटलांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आषाढी वारीला वारकऱ्यांना येणाऱ्या समस्यांची दखल घेणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

पाण्याचे टँकर, शौचालयांची व्यवस्था, रस्त्याने चालताना मंडपांची व्यवस्था, झाडांची व्यवस्था अशा अनेक समस्यांचे निराकरण होणार ...

Pune: अवकाळीग्रस्तांना भरपाईची मागणी; ५७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: अवकाळीग्रस्तांना भरपाईची मागणी; ५७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

या पावसामुळे आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक २०६ हेक्टरचे नुकसान झाले होते तर जिल्ह्यातील १९३ गावांमधील २ हजार ५५ शेतकऱ्यांना फटका बसला... ...

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे साडेपाचशे कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे साडेपाचशे कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा

केंद्र सरकारने या शिष्यवृत्तीच्या वितरणामध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सुधारणा केली आहे ...

भारतातून बाराशे कोटींच्या मधाची निर्यात; केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतातून बाराशे कोटींच्या मधाची निर्यात; केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची माहिती

राज्यात १० कोटींचे अनुदान वाटप... ...