लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुजीब देवणीकर

औरंगाबादचे नामांतर: केंद्र, राज्याने म्हणणे मांडावे; २७ मार्चला हायकोर्टात सुनावणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे नामांतर: केंद्र, राज्याने म्हणणे मांडावे; २७ मार्चला हायकोर्टात सुनावणी

छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी मुश्ताक अहेमद, अण्णासाहेब खंदारे, राजेश मोरे यांनी खंडपीठात सहा महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली. ...

औरंगाबाद मनपात खळबळ; उपोषणार्थीने अचानक रचले स्वत:चे सरण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपात खळबळ; उपोषणार्थीने अचानक रचले स्वत:चे सरण

उपोषणाचा ६५ वा दिवस असतानाही प्रशासन दखल घेत नसल्याने अनोखे आंदोलन ...

मोठी बातमी! औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजना टेंडर घोटाळ्यात ईडीची एन्ट्री - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजना टेंडर घोटाळ्यात ईडीची एन्ट्री

महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून (आयपी ॲड्रेस) टेंडर (निविदा) भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ...

१०० कोटींत औरंगाबाद चकाचक ! गुळगुळीत रस्ते, रंगरंगोटी, रोषणाईने सौंदर्यीकरणात ‘चार चाँद’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१०० कोटींत औरंगाबाद चकाचक ! गुळगुळीत रस्ते, रंगरंगोटी, रोषणाईने सौंदर्यीकरणात ‘चार चाँद’

दरवर्षी सौंदर्यीकरणावर ५० कोटींची तरतूद हवी ...

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील रंजना, प्रतिभा वाघिणी अहमदाबादला रवाना; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील रंजना, प्रतिभा वाघिणी अहमदाबादला रवाना; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर

जड अंत:करणाने निरोप; वाघिणींसह सहा काळविटेही अहमदाबादला रवाना ...

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नंबर, औरंगाबादेत दरवर्षी १० हजार नागरिकांचा मृत्यू!  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नंबर, औरंगाबादेत दरवर्षी १० हजार नागरिकांचा मृत्यू! 

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा शेडसह वाढवा ही मागणी मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. ...

भाविकांना मोठा दिलासा, महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादहून वेरूळसाठी ३० सिटीबसचे नियोजन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाविकांना मोठा दिलासा, महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादहून वेरूळसाठी ३० सिटीबसचे नियोजन

मध्यवर्ती बसस्थानक ते वेरुळ दर पाच मिनिटाला बस उपलब्ध असेल ...

औरंगाबाद मेट्रो मार्गाला नवीन ‘वळण’; 'शेंद्रा ते वाळूज' अखंड नसेल, नव्या २ मार्गांचे सादरीकरण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मेट्रो मार्गाला नवीन ‘वळण’; 'शेंद्रा ते वाळूज' अखंड नसेल, नव्या २ मार्गांचे सादरीकरण

शहराची वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून निओमेट्रो रेल्वे सुरू व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीकडून प्रयत्न केले जात आहेत. ...