लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
भारत दौऱ्यामुळे मालामाल होणार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड; १५६० कोटींच्या कमाईची अपेक्षा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत दौऱ्यामुळे मालामाल होणार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड; १५६० कोटींच्या कमाईची अपेक्षा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कोविड काळात आतापर्यंत ६२० कोटींचा तोटा झाला आहे. ...

रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनला साथ कोण देणार? कांगारुंच्या कर्णधारानं सुचवलं नाव - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनला साथ कोण देणार? कांगारुंच्या कर्णधारानं सुचवलं नाव

भारतीय संघाच्या सलामीजोडीबाबत ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार अरोन फिंच यानं एक नाव सुचवलं आहे. ...

कोहली, अश्विन, विल्यमसन, स्मिथ यांना ICC कडून दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठीचं नामांकन - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली, अश्विन, विल्यमसन, स्मिथ यांना ICC कडून दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठीचं नामांकन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सर्वाधिक नामांकन मिळालेला खेळाडू ठरला आहे. कोहलीला दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू, दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आणि दशकातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू अशा तिन्ही प्रकारात नामांकन मिळालं आहे. ...

बुलेट ट्रेन होणारच! गुजरातच्या हद्दीतलं काम तरी वेळेत पूर्ण करा; मोदींच्या सूचना - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेट ट्रेन होणारच! गुजरातच्या हद्दीतलं काम तरी वेळेत पूर्ण करा; मोदींच्या सूचना

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना किंवा प्रकल्पांना राज्य सरकारांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसलं म्हणून प्रकल्प थांबविण्यात येणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे. ...

मनसेचा 'शॉक'; राज ठाकरेंकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ठाण्यात पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा 'शॉक'; राज ठाकरेंकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ठाण्यात पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

मनसेचे नेते अभिजित पानसे, ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांना मनसे नेत्याकडून निवेदन ...

लाचखोरीत भारत नंबर १; भ्रष्टाचाराचे 'हे' आकडे डोळे विस्फारणारे - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाचखोरीत भारत नंबर १; भ्रष्टाचाराचे 'हे' आकडे डोळे विस्फारणारे

गेल्या १२ महिन्यांमध्ये देशात भ्रष्टारात वाढ झाल्याचं ४७ टक्के लोकांचं मत आहे. तर ६३ टक्के लोकांना वाटतं की भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सरकार चांगलं काम करत आहे. ...

२६/११ हल्ला: कसाबसह खात्मा झालेल्या १० दहशतवाद्यांसाठी पाकमध्ये प्रार्थना करतोय हाफिज सईद - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२६/११ हल्ला: कसाबसह खात्मा झालेल्या १० दहशतवाद्यांसाठी पाकमध्ये प्रार्थना करतोय हाफिज सईद

मुंबईवरील  २६/११ हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानातील पंजाबच्या साहीवाल भागात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा राजकीय चेहरा असलेल्या जमात-उद-दवा संघटनेकडून प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.  ...

भाजपवर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपवर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

संजय राऊत यांनी सध्याच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि भाजपविरोधात बोलणं हा गुन्हा आहे, असं वक्तव्य केलं होतं. ...