लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

गिरगांव चौपाटी भूमी “ स्वराज्य भूमी ” म्हणून विकसित करा; खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरगांव चौपाटी भूमी “ स्वराज्य भूमी ” म्हणून विकसित करा; खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमान्य टिळकांनी “ स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ” अशा प्रकारची गर्जना करून ब्रिटिश राजवटीला एक मोठा धक्का देण्याचे काम त्यांनी केले होते. ...

दिंडोशी आयटी पार्क असलेल्या नाल्यांच्या संरक्षण भिंत लवकर बांधा - आमदार सुनील प्रभू   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशी आयटी पार्क असलेल्या नाल्यांच्या संरक्षण भिंत लवकर बांधा - आमदार सुनील प्रभू  

नाल्याची भिंत कोसळल्याने नाल्या शेजारील रस्ता देखील खचला आहे. ...

Mumbai : ७०० कुटुंबीयांना मोफत टोमॅटो वाटप करून त्यांनी साजरा केला वाढदिवस! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai : ७०० कुटुंबीयांना मोफत टोमॅटो वाटप करून त्यांनी साजरा केला वाढदिवस!

Mumbai: सध्या टोमॅटो व अन्न धान्याचे भाव गगनाला भिडले असून दिवसेंदिवस महागाई भडकत आहे.बाजारात टोमॅटो रुपये किलो दराने मिळत असल्याने सर्वसामान्यांचे तर कंबरडे मोडले आहे. ...

Mumbai: मुंबईतील सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण करून नवीन डीसीआर तयार करा,आमदार भारती लव्हेकर यांनी वेधले लक्ष - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: मुंबईतील सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण करून नवीन डीसीआर तयार करा,आमदार भारती लव्हेकर यांनी वेधले लक्ष

Bharti Lovekar : मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन अनेक वर्षे प्रलंबित  आहे.मुंबई शहर आणि उपनगरात ४१ कोळीवाडे असून काही कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून काही कोळीवाड्यांचे सीमांकन मंद गतीने सुरू आहे. ...

कांदिवलीत अण्णाभाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन उत्साहात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीत अण्णाभाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन उत्साहात

लोखंडवाला येथील अण्णाभाऊ साठे उद्यानात हे भित्ती शिल्प उभारण्यात आले आहे. ...

यंदा बंपर लागणार का? मच्छीमारांत धाकधूक; आजपासून हंगाम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा बंपर लागणार का? मच्छीमारांत धाकधूक; आजपासून हंगाम

हंगाम सुरू झाला तरी भरपूर मासळी मिळेल, याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे ते चांगल्या मासेमारीसाठी सागराला साकडे घालताना दिसत आहेत. ...

कारगिलची ही चित्तथरारक स्पंदनं ऐकताना पार्लेकर झाले भावविभोर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारगिलची ही चित्तथरारक स्पंदनं ऐकताना पार्लेकर झाले भावविभोर

साठे कॉलेजच्या एनसीसी १९८५ च्या बॅचमध्ये त्यांना प्रवेश मिळाल्याने लष्करात जाण्याचे बीज त्यांच्या मनात अंकुरल्याचे त्यांनी नमूद केले.  ...

सहार गावात अनोख्या पद्धतीने खड्डे बुजवले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहार गावात अनोख्या पद्धतीने खड्डे बुजवले

खड्डे बुजवण्यासाठी चक्क साहित्या सह टेम्पो घेतला भाड्याने! ...