लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

येत्या रविवारी लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या रविवारी लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महासंघाच्या संलग्न समित्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सज्ज झाले आहेत. ...

आरेच्या आदिवासी पाडयात रंगला खेळ होम मिनिस्टरचा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेच्या आदिवासी पाडयात रंगला खेळ होम मिनिस्टरचा

१७० महिलांना हळदी कुंकूत सॅनिटरी पॅडचे वाटप. ...

"राष्‍ट्रीयकृत बँकांमधील कर्मचा-यांची रिक्‍त पदे तात्‍काळ भरती करावी" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्‍ट्रीयकृत बँकांमधील कर्मचा-यांची रिक्‍त पदे तात्‍काळ भरती करावी"

खासदार गजानन कीर्तिकर यांची लोकसभेत आग्रही मागणी ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी घरोघरी पोहोचवणार, आमदार अतुल भातखळकर यांची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी घरोघरी पोहोचवणार, आमदार अतुल भातखळकर यांची माहिती

Atul Bhatkhalkar News:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात देशात उभे केलेले काम, त्या अनुषंगाने मुंबईसह महाराष्ट्राचा झालेला विकास याची माहिती घरोघरी जाऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘घर घर चलो अभियान’च्या माध्यमातून करणार असल्याची माहिती ...

आरेच्या आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासी महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण शिबीर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेच्या आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासी महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण शिबीर

आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे हा या शिबिराचा उद्देश होता. ...

दहिसरमध्ये भाजपाचं घर घर चलो संपर्क अभियान; खा.गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरमध्ये भाजपाचं घर घर चलो संपर्क अभियान; खा.गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते शुभारंभ

उत्तर मुंबई भाजप सर्व नेते आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने घर घर संपर्क अभियान अंतर्गत मैदानात उतरले असल्याचे गणेश खणकर यांनी सांगितले ...

आमदार ऋतुजा लटके यांनी केली गोखले पूलाची पाहणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार ऋतुजा लटके यांनी केली गोखले पूलाची पाहणी

विधानसभा अधिवेशनात आणि मुंबई मनपाकडे पत्रांद्वारे पाठपुरवठा करून लवकरात लवकर गोखले पूल नागरिकांसाठी वापरण्यास खुला करावा अशी मागणी आपण वारंवार केली असल्याची माहिती त्यांनी दिली.  ...

कामगारांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य; डिशचे संचालक देविदास गोरेंचे प्रतिपादन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगारांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य; डिशचे संचालक देविदास गोरेंचे प्रतिपादन

आधुनिक सुरक्षा विषयक साधनांचे विषद करणारे हे दोन दिवसीय प्रदर्शन खरोखरीच बघण्यासारखे आहे. ...