लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

पहिल्याच पावसात नालेसफाईची झाली पोलखोल; वर्षा गायकवाड यांचा आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्याच पावसात नालेसफाईची झाली पोलखोल; वर्षा गायकवाड यांचा आरोप

सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण ? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे. ...

मुंबईत भूमिगत गटारांच्या मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भूमिगत गटारांच्या मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू

गोवंडी येथील नवीन बस डेपोजवळ आज सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली ...

आपले सरकार महाऑनलाईन' संकेतस्थळ तातडीने पूर्ववत न केल्यास आंदोलन, महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी मैदानात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपले सरकार महाऑनलाईन' संकेतस्थळ तातडीने पूर्ववत न केल्यास आंदोलन, महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी मैदानात

आपले सरकार महाऑनलाईन संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी दिला आहे. ...

कॉंग्रेस हा महिलांना सन्मान व समान संधी देणारा पक्ष आमदार अस्लम शेख  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉंग्रेस हा महिलांना सन्मान व समान संधी देणारा पक्ष आमदार अस्लम शेख 

अस्लम शेख पुढे म्हणाले की, महिलांना समान संधी देण्याच्या चर्चा विविध व्यासपिठांवरुन नेहमीच होत असतात, मात्र कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो महिलांना समान संधी उपलब्ध करुन देतो. ...

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या संकल्पाची पूर्तता करणारे पंतप्रधान मोदी हे नव्या भारताचे शिल्पकार- अमरजित मिश्रा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या संकल्पाची पूर्तता करणारे पंतप्रधान मोदी हे नव्या भारताचे शिल्पकार- अमरजित मिश्रा

अमरजित मिश्रा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या कार्यसंस्कृतीला मूर्त रूप देतात. ...

उषा मंगेशकर यांच्या कॉफी टेबल बुक- ‘स्ट्रोक्स ऑफ हार्मनी'चे अनावरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उषा मंगेशकर यांच्या कॉफी टेबल बुक- ‘स्ट्रोक्स ऑफ हार्मनी'चे अनावरण

चित्रकलेला प्रोत्साहन देणाऱ्या दिदींचे स्वप्न सत्यात उतरले ...

'आणीबाणी’च्या निषेधार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आणीबाणी’च्या निषेधार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत ‘रंगशारदा येथे होणार कार्यक्रम ...

मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारती प्रमाणे उपनगरातील इमारतींनाही दुप्पट चटई क्षेत्र द्या; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारती प्रमाणे उपनगरातील इमारतींनाही दुप्पट चटई क्षेत्र द्या; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी 

उपनगरामध्ये आजच्या तारखेला शेकडो इमारतींना महापालिकेने ३५४ कलम अंतर्गत नोटिसेस देऊन तोडण्याचे काम केले आहे. ...