लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

मागाठाणे येथील भूसख्खलनाच्या दुर्घटनेला अधिकारी आणि बिल्डर यांचे संगनमत कारणीभूत - वर्षा गायकवाड  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणे येथील भूसख्खलनाच्या दुर्घटनेला अधिकारी आणि बिल्डर यांचे संगनमत कारणीभूत - वर्षा गायकवाड 

मागाठाणे मेट्रो स्थानकालगत विकासकाकडून खोदकाम करत असताना जमीन खचण्याची जी घटना घडली. ...

खड्डेमुक्तीसाठी आणि नालेसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेने खर्च केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे? - वर्षा गायकवाड   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डेमुक्तीसाठी आणि नालेसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेने खर्च केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे? - वर्षा गायकवाड  

पावसाळा नुकताच सुरू झाला आहे. पहिल्या दुसऱ्या पावसानेच वेळेआधी १०० टक्के नालेसफाई, खड्डेमुक्त रस्ते आणि मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिका आणि शिंदे फडणवीस सरकारचे सर्व दावे फोल ठरवले आहेत. ...

अंधेरीत विद्यार्थ्यांनी घेतली वारीची अनुभूती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत विद्यार्थ्यांनी घेतली वारीची अनुभूती

विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष जाहला संगे चिमुकले निघाले पंढरीच्या वारीला असा जणू येथील माहोल होता. ...

वनविभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा मार्गी लावा, आमदार प्रकाश सुर्वे यांची वनमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वनविभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा मार्गी लावा, आमदार प्रकाश सुर्वे यांची वनमंत्र्यांकडे मागणी

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला उपस्थित राहून समस्या मांडल्या. ...

मुंबईतील सहकारी संस्थांच्या समित्या आणि उपनिबंधक कार्यालयाकडून मृतांच्या वारसांचे आर्थिक शोषण, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सहकारी संस्थांच्या समित्या आणि उपनिबंधक कार्यालयाकडून मृतांच्या वारसांचे आर्थिक शोषण, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

स्वतःच्या वडिलांची-स्वतःच्या आईच्या मालकीची मालमत्ता मुलांच्या नावावर करण्यासाठी ३-४ लाख रुपये का खर्च करायचे? आणि दिड ते दोन वर्षे का थांबायचे? असा संतप्त सवाल सदनिका धारक करत आहेत. ...

आषाढी निमित्ताने 'दिव्य तेज झळकती' कार्यक्रमातून विठ्ठल भक्तीचा जागर; आशिष शेलार यांचे आयोजन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढी निमित्ताने 'दिव्य तेज झळकती' कार्यक्रमातून विठ्ठल भक्तीचा जागर; आशिष शेलार यांचे आयोजन

संगीत संयोजन निरंजन लेले तर प्रसाद महाडकर यांचे संयोजन असेल. मिलिंद कुलकर्णी यांचे रंगतदार निवेदन असणार आहे. ...

चेंबूरची शिवसेना शाखा तोडण्यासाठी कोणाचा दबाव होता? तेव्हा त्यांना बाळासाहेब आठवले नाही का? खासदार राहुल शेवाळे यांचा सवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरची शिवसेना शाखा तोडण्यासाठी कोणाचा दबाव होता? तेव्हा त्यांना बाळासाहेब आठवले नाही का? खासदार राहुल शेवाळे यांचा सवाल

चेंबूरच्या शाखेवर पालिकेच्या वतीने कारवाई करताना देखील बाळासाहेबांची प्रतिमा होती, पण तेव्हा कुठल्या नेत्याने निषेध व्यक्त केला नाही. ...

कोकण किनारपट्टीवर पावसाळ्याच्या बंदी काळात बेकायदा होत असलेल्या मासेमारीवर बंदी घाला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण किनारपट्टीवर पावसाळ्याच्या बंदी काळात बेकायदा होत असलेल्या मासेमारीवर बंदी घाला

विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ...