लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

...अन् घरकाम करणाऱ्या महिलेच्या शाळकरी मुलाचे भवितव्य वाचले  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् घरकाम करणाऱ्या महिलेच्या शाळकरी मुलाचे भवितव्य वाचले 

एका गरीब कुटुंबात वावरणारा कुमार शिवम संतोष धुमाडे हा बोरीवली पूर्व येथील सेंट जॉन इंग्लिश स्कूल मध्ये सातव्या इयत्तेत शिकतो. ...

वाढवण बंदर उभारणीच्या विरोधात मच्छिमारांनी घेतली आक्रमक भूमिका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवण बंदर उभारणीच्या विरोधात मच्छिमारांनी घेतली आक्रमक भूमिका

केंद्रीय पर्यावरण विभागाने तडकाफडकीने डीटीइपीएमधील तीन सदस्यांना त्यांच्या कमिटीवरून काढून टाकण्यात आले होते. ...

Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार- राज्यपाल रमेश बैस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार- राज्यपाल रमेश बैस

Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याच्या अनुषंगाने राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाचे शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. ...

मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाश्यांना तात्पुरते राहण्यास जागा द्या! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाश्यांना तात्पुरते राहण्यास जागा द्या!

खासदार गोपाळ शेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ...

लोकमत इम्पॅक्ट: अंधेरीतील कामगार रुग्णालयात ओपीडी होणार सुरू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट: अंधेरीतील कामगार रुग्णालयात ओपीडी होणार सुरू

१४ ऑगस्ट पासून पहिल्या टप्यात होणार ओपीडी ...

युवराजांच्या भाषणाची स्क्रीप्टही कंत्राटदारांकडूनच आली का? आशिष शेलारांचा सवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवराजांच्या भाषणाची स्क्रीप्टही कंत्राटदारांकडूनच आली का? आशिष शेलारांचा सवाल

आमदार अँड आशिष शेलार  म्हटले की,उबाठा गटाच्या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी जे आज प्रश्न उपस्थित केले, त्यामध्ये  मुंबईकरांची काळजी कुठे होती? ...

उत्तर मुंबईतून जास्तीत जास्त वॉर्ड जिंकून आणण्याची जबाबदारी घ्या; आशिष शेलार यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईतून जास्तीत जास्त वॉर्ड जिंकून आणण्याची जबाबदारी घ्या; आशिष शेलार यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन 

उत्तर मुंबई गेली अनेक वर्षे भाजपाचा गड राहिलेला आहे. ...

गृहप्रकल्प नोंदणी रद्द करण्याची विकासकांना मुभा, महारेराच्या अधिकारांबाबत अँटर्नी जनरल यांचे कायदेशीर मत मागवा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहप्रकल्प नोंदणी रद्द करण्याची विकासकांना मुभा, महारेराच्या अधिकारांबाबत अँटर्नी जनरल यांचे कायदेशीर मत मागवा

मुंबई ग्राहक पंचायतीची महारेराकडे मागणी ...