लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

मालाडच्या जामऋषी नगर येथील झोडपट्टीला लागलेल्या आगीतील बाधितांचे पुनर्वसन करा; आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडच्या जामऋषी नगर येथील झोडपट्टीला लागलेल्या आगीतील बाधितांचे पुनर्वसन करा; आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मालाड पूर्व जामऋषी नगर येथील झोडपट्टीला लागलेल्या आगीत अंदाजे २०० झोपड्या जळून भस्मसात झाल्या. तर एका मुलाचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. ...

कुरार भुयारी मार्गासाठी शिवसेनेचा पाठपुरावा, आमदार सुनील प्रभूंची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुरार भुयारी मार्गासाठी शिवसेनेचा पाठपुरावा, आमदार सुनील प्रभूंची माहिती

मुंबई : पश्चिम दुर्तगती महामार्गावर मालाड पूर्व येथील कुरार भुयारी मार्गाचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ... ...

मुंबईच्या हरवत चाललेल्या आकाशाबद्दल सादर केली कलाकृती, काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये जनजागृती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या हरवत चाललेल्या आकाशाबद्दल सादर केली कलाकृती, काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये जनजागृती

नंदा दास आणि सुखदा दास या दाम्पत्याने त्यांच्या  मॅक्सिमम मुंबई या इन्स्टॉलेशन मध्ये पुन्हा एकदा मुंबईच्या हरवत चाललेल्या आकाशाबद्दलचे विचार कालाकृतीद्वारे साकार केले आहेत. ...

ट्रान्सजेंडर घेणार मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांची काळजी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रान्सजेंडर घेणार मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांची काळजी

ट्रान्सजेंडर हे मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजीवाहू ( केअरटेकर्स) म्हणून काम करणार आहेत. ...

काळा घोडा महोत्सवात टाकाऊ वस्तूपासून सादर केल्या आकर्षक कलाकृती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळा घोडा महोत्सवात टाकाऊ वस्तूपासून सादर केल्या आकर्षक कलाकृती

‘द रायझिंग ऑफ फिओनिक्स’चे  काळा घोडा कला महोत्सवातील त्यांचे हे दुसरे सादरीकरण  आहे. ...

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उद्योग सेलच्या राज्य समन्वयक पदी उदय सावंत यांची निवड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उद्योग सेलच्या राज्य समन्वयक पदी उदय सावंत यांची निवड

गेली 30 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थक म्हणून उदय सावंत यांची ओळख आहे. ...

बॉम्बे हायकोर्ट"चे नाव "महाराष्ट्र उच्च न्यायालय" करा, भाजप खासदार गोपाळ शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉम्बे हायकोर्ट"चे नाव "महाराष्ट्र उच्च न्यायालय" करा, भाजप खासदार गोपाळ शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्राला अद्याप उच्च न्यायालय नाही.१९६० मध्ये महाराष्ट्र सरकारने बॉम्बे हायकोर्ट चे नाव महाराष्ट्र उच्च न्यायालय असे करावे असा एक आदेश काढला होता. ...

दिंडोशीत हॉटेल मालकांच्या गच्चीवर अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर पालिकेचा हातोडा, पी दक्षिण विभागाची कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत हॉटेल मालकांच्या गच्चीवर अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर पालिकेचा हातोडा, पी दक्षिण विभागाची कारवाई

दिंडोशीत हॉटेल मालकांच्या गच्चीवर अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर पालिकेने कारवाई केली. ...