लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नव्या वर्षात स्मार्ट फिटनेस बँड खरेदी करणार असाल तर ४ पर्याय, बजेट फक्त १५०० रूपये - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नव्या वर्षात स्मार्ट फिटनेस बँड खरेदी करणार असाल तर ४ पर्याय, बजेट फक्त १५०० रूपये

Shopping tips: सध्या फिटनेसबाबत लोक खूप जास्त जागरूक असल्याने घरोघरी फिटनेस बॅंड दिसू लागले आहेत. नव्या वर्षात तुम्हीही फिटनेस बँड (Fitness band shopping) घेण्याचा विचार करत असाल, तर हे काही पर्याय नक्कीच बघा... ...

लग्नासाठी वाढली एसटी गाड्यांची मागणी; शिवशाही गाड्यांना विशेष मागणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नासाठी वाढली एसटी गाड्यांची मागणी; शिवशाही गाड्यांना विशेष मागणी

सायंकाळी ५ वाजेनंतर वाढतात खासगी वाहनांच्या तिकिटाचे दर ...

प्रचंड वळवळी हायपर मुलं शांतच बसत नाहीत? 5 उपाय, मुलं आनंदीही आणि वाढेल एकाग्रताही - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रचंड वळवळी हायपर मुलं शांतच बसत नाहीत? 5 उपाय, मुलं आनंदीही आणि वाढेल एकाग्रताही

मुलांनी अगदी ध्यान किंवा मेडीटेशन करावं असं नाही, पण काही सोप्या उपायांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी होऊ शकते मदत ... ...

ते साक्षगंधाकरिता आले नि लग्नच करून गेले... - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ते साक्षगंधाकरिता आले नि लग्नच करून गेले...

साक्षगंधानंतर वेळेवर लगेच विवाह करण्यासाठी वराकडील मंडळीनी प्रस्ताव ठेवला. व वधूकडील मंडळींनी याला होकार देत अवघ्या काही तासांतच लग्नाची तयारी झाली. या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  ...

Wedding ceremony : साखरेच्या रुखवताचा विवाह सोहळ्यात गोडवा ! - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Wedding ceremony : साखरेच्या रुखवताचा विवाह सोहळ्यात गोडवा !

विवाह सोहळ्यात अशा रुखवताला मानाचे स्थान असते ; परंतु काळ बदलला तसा रुखवतही बदलत गेला. वधू-वराच्या आवडी-निवडीप्रमाणे रुखवत देण्याची परंपरा सुरू झाली. ...

११ जानेवारीला राज्यपाल सोलापूर दौर्‍यावर; काय आहे नेमकं कारण ? वाचा सविस्तर बातमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :११ जानेवारीला राज्यपाल सोलापूर दौर्‍यावर; काय आहे नेमकं कारण ? वाचा सविस्तर बातमी

सोलापूर विद्यापीठाचा 11 जानेवारी रोजी 17 वा दीक्षांत समारंभ ...

जिल्ह्यात अवकाळी पावसाने केला कहर; पिकांची नासाडी, घरांचे नुकसान - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात अवकाळी पावसाने केला कहर; पिकांची नासाडी, घरांचे नुकसान

मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी अनेक घरांचे कौल व पत्रेदेखील उडून गेले. ...

चिंता मिटली, राज्य बदलले तरी वाहन नंबर राहणार तोच - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिंता मिटली, राज्य बदलले तरी वाहन नंबर राहणार तोच

राज्य बदलले तरी आता वाहनांचे नंबर बदलावे लागणार नाहीत. ...