लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तुकाराम मुंढेंच्या काळातील कामांच्या चौकशीचा अहवाल सादर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढेंच्या काळातील कामांच्या चौकशीचा अहवाल सादर

सध्या नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा गाजत आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील हा घोटाळा आहे ...

Sindhudurg Districk Bank Election : कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत, प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg Districk Bank Election : कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत, प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची

सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ...

सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील पाच जणांना केले कार्यमुक्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील पाच जणांना केले कार्यमुक्त

जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांचा दणका ...

मेळघाटात जोखमीच्या मातेचा वाटेतच मृत्यू, आरोग्य कर्मचारी गैरहजर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात जोखमीच्या मातेचा वाटेतच मृत्यू, आरोग्य कर्मचारी गैरहजर

अति जोखमीची माता म्हणून नोंद असलेल्या महिलेला सोमवारी प्रसववेदना सुरू झाल्या. मात्र, गावात एकही आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने गावातील दाईने प्रसूतीसाठी प्रयत्न केला. परंतु दाईला अडचण जात असल्याने महिलेला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे ठरविले. ...

मास्क व सॅनिटायझरच्या खाली लपविला ७.४७ लाखांचा गांजा, दोन अटकेत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मास्क व सॅनिटायझरच्या खाली लपविला ७.४७ लाखांचा गांजा, दोन अटकेत

वाहनाची झडती घेतली असता, कारच्या सिटखाली जागा बनवून गांजा लपवून त्यावर मास्क व सॅनिटायझर ठेवलेले आढळून आले. या कारवाईत ७ लाख ४७ हजार ८०० रुपये किमतीच्या ७० किलाे ७८० ग्रॅम गांजासह एकूण १४ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ...

वऱ्हाडावर काळाचा घाला ! भरधाव टेम्पो उभ्या ट्रॅक्टरवर आदळून ६ वऱ्हाडी जागीच ठार,१४ जखमी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वऱ्हाडावर काळाचा घाला ! भरधाव टेम्पो उभ्या ट्रॅक्टरवर आदळून ६ वऱ्हाडी जागीच ठार,१४ जखमी

मोढा फाट्यावर भीषण अपघात..लग्न लावून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला... ...

पशुखाद्याचे दर चारपटीने वाढले, दूध दरात केवळ दुप्पट वाढ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पशुखाद्याचे दर चारपटीने वाढले, दूध दरात केवळ दुप्पट वाढ!

Nagpur News शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जाताे; मात्र पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक, पशुपालक मेटाकुटीला आले आहेत. दुसरीकडे गत दोन वर्षांत दुधाचे दर मात्र वाढले नाहीत. ...

मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर

Amravati News विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात देशभरातील पर्यटक जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी येतात. कोलकास येथे असलेल्या चार हत्तीचे चोपिंग करावयाचे असल्याने हत्ती सफारी बंद राहणार आहे. ...