लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

पाटबंधारेचा निष्काळजीपणा उठला राधानगरी धरणाच्या मुळावर, अधिकारी बँकेच्या निवडणुकीत व्यस्त - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाटबंधारेचा निष्काळजीपणा उठला राधानगरी धरणाच्या मुळावर, अधिकारी बँकेच्या निवडणुकीत व्यस्त

दुरुस्तीसाठी उघडलेले गेट मध्येच अडकून धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्याची घटना म्हणजे पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणाचा कळस ठरली असून, धरणाच्या सुरक्षिततेवरच घाव घातला गेला आहे. ...

Coronavirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी १०५ कोटी, ५ जम्बो केंद्रे सज्ज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी १०५ कोटी, ५ जम्बो केंद्रे सज्ज

Coronavirus : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी मुंबईत खाटांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवल्याने महापालिकेने जम्बो कोविड केंद्र सुरू केली. ...

बनावट चलनी नोटा वापरणारे चौघे गजाआड - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बनावट चलनी नोटा वापरणारे चौघे गजाआड

लाखांदूर येथे चार जणांनी ५०, १०० व ५०० रुपयांच्या चलनी नोटा तयार करुन त्या खऱ्या म्हणून वापरल्या. बुधवारी पोलिसांनी या चौघांना पकडले असून त्यांच्या ताब्यातून बनावट नोटा तयार करणारे साधन व साहित्यही जप्त करण्यात आले आहे. ...

धक्कादायक! 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, गळा दाबून केला खून अन् मृतदेह फेकला डोंगरात - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, गळा दाबून केला खून अन् मृतदेह फेकला डोंगरात

आरोपीने काल, बुधवारी दुपारी अल्पवयीन मुलीस रानात वैरण आणण्यासाठी नेले होते. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. तसेच नरड्यावर पाय देऊन तिचा निर्घृण खून केला. ...

रोज रात्री झोपण्यापूर्वी गरमागरम कॉफी पिता, सवयच आहे तशी? कॉफी पिण्याची सवय चांगली की घातक? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज रात्री झोपण्यापूर्वी गरमागरम कॉफी पिता, सवयच आहे तशी? कॉफी पिण्याची सवय चांगली की घातक?

झोप उडवणारी सिप ऑफ कॉफी झोपताना पिणे घातकच ...

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा प्रकार, पदाधिकाऱ्याच्या घरासमोर ठेवले कुवाळा, लिंबू, हळद - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा प्रकार, पदाधिकाऱ्याच्या घरासमोर ठेवले कुवाळा, लिंबू, हळद

संबंधित पदाधिकाऱ्याच्या घराच्या गेटसमोर कुवाळा, लिंबू, हळद, पिंजर असे देव देवस्कीचे प्रकार केल्याची ही बाब समोर आली. ...

'थर्टी फर्स्ट'ला रात्री ९ नंतर सर्व बंद, पार्टी घरातच! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'थर्टी फर्स्ट'ला रात्री ९ नंतर सर्व बंद, पार्टी घरातच!

३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्याच्या तयारीत असलेल्यांना झटका देत पार्टी व आयोजनांवर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. ...

तुकाराम मुंढेंच्या काळातील कामांच्या चौकशीचा अहवाल सादर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढेंच्या काळातील कामांच्या चौकशीचा अहवाल सादर

सध्या नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा गाजत आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील हा घोटाळा आहे ...