Nagpur News पत्नीचा नांदुरा येथील खटला ठाणे येथे स्थानांतरित करण्यासाठी चलाखी दाखविणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार धोबीपछाड दिला. ...
मृतांच्या हाता-पायाची अवस्था बघून हळहळ व्यक्त केली. करंट लागताच त्यांची पादत्राणे निसटली. रक्ताने माखलेले त्यांच्या पायाचे ठसे घटनेची भयावहता दर्शविणारे होते. घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. ११ केव्हीची ती विद्य ...
ओमायक्राॅन या विषाणूमुळे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर आता बालकांसाठी लसीकरण अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये संबंधित बालक हे सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले असल्यास पात्र राहणार आहे. त्यांना कोविन सिस्टीममध्ये स्वत:च्या मोबाइल नंबर ...
धान मळणी करून शेतात ठेवलेले धानाची पोती, काही ठिकाणी कडपा ओल्या झाल्या आहेत. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी भाजीपालासह बागायत शेतीकडे लक्ष दिले होते त्यांनाही या गारपिटीचा फटका सहन करावा लागणार आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचा प्रामाणिकपणे सर्वेक्षण व ...
कुठे पत्नी तर कुठे पती सतत मोबाइलमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे दोघांचाही तीळपापड होतो. यातूनच अनेक दाम्पत्यात वाद निर्माण होतात. काही प्रकरणात पती दररोज दारूच्या नशेत झिंगाट होऊन घरी येतो. त्यामुळे दररोज वाद होतात. काही ठिकाणी सासरच्या जाचातून सुनेचा ...
चंद्रपूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. यामध्ये आता पाच टप्प्यात लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला केवळ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण करण्यात आले. काही कर्मचारी अजूनही लस घेतली नाही. त्यामुळे त्यांना बूस्टस डोस कसा द्य ...
पोलीस अधीक्षकांनी आरोपीला लवकरच अटक करू, आरोपी येथेच आहे, असे सुनावले होते तेव्हा दीपाली दारात उभी राहून हे ऐकत होती. पोलीस अधीक्षक निघून गेल्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. याचा फायदा घेत दीपालीने दडवून ठेवलेला मान ...
यवतमाळ शहरासह सात तालुक्यात मंगळवारी सायंकाळी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा फटका बाभूळगाव, नेर, कळंब, दिग्रस, पुसद, मारेगाव आणि राळेगाव या तालुक्यांना सोसावा लागला. एकट्या बाभूळगाव तालुक्यातील सहा हजार ९८ हेक्टर क्षेत्राचे या पावसामुळे नुकसा ...