Nagpur News महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज की जय, अशी घोषणा देणारा नागपूर महापालिका सभागृहात देणारा कालीचरण भक्त नगरसेवक कोण, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. ...
Nagpur News ८ सप्टेंबर २०२१ मध्ये इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात ६० टॉप मॉडेलची निवड करण्यात आली. यामध्ये राज्यातील चार विद्यार्थी मॉडेलचा समावेश आहे. ...
अमरावती जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे संत्रा, लिंबू व मोसंबीच्या बागांचे नुकसान झाले आहे. यामुळे झाडाच्या फांद्या व खोडावरील सालीला जखमा झाल्याने त्यातून बुरशीजन्य रोगांचे संक्रमण होण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यात सारस आणि परदेशी पाहुण्या पक्ष्यांनी तळ ठोकला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यात पोहोचलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गोंदियात सारस पक्ष्यांसोबत विदेशी पक्षीही वावरत असल ...
Nagpur News रामदासपेठमधील बिग बाजारच्या माॅलमध्ये असलेल्या बाथरूममध्ये विषारी द्रव्य प्राषन करून राघवेश यशवंत मेश्राम (५०) या व्यक्तीने आत्महत्या केली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ...
Nagpur News वर्ग मित्रांकडून रॅगिंग घेतली जात असल्याने नागपुरात एका विद्यार्थ्याची मानसिक स्थिती बिघडली. यातून त्याने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत लगेच त्याला पाण्यातून बाहेर काढले. ...
भाज्यांमधे सर्वात आधी कांद्यांना महत्त्व. घरात ते जरा जास्तीचेच हवे असतात. पण इतके गरजेचे असलेले कांदा नीट ठेवले नाही तर कोंब फुटून खराब होतात. यासाठी कांदे साठवण्याची योग्य पध्दत समजून घ्यायला हवी. ...