लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी जयंत जायभावे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी जयंत जायभावे

देशभरातील वकिलांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील शीर्षस्थ संस्था असलेल्या बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे यांची कौन्सिलच्या सचिवांनी बिनविरोध निवड केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील महाराष्ट् ...

१५ ते १८ वयाेगटातील ५५ हजार मुलांचे आजपासून लसीकरण - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१५ ते १८ वयाेगटातील ५५ हजार मुलांचे आजपासून लसीकरण

काेराेनासह ओमायक्राॅनचा संसर्ग सर्वत्र वाढत असून जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. आता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात साेमवारपासून १५ ते १८ वर्ष वयाेगटातील मुलांना काेराेना लस टाेचली जाणार आहे. यासाठी आराेग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. जिल ...

अबला नव्हे सबला; ‘चान्स’ मागणाऱ्याला लाथाडले! पतीलाही चपराक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अबला नव्हे सबला; ‘चान्स’ मागणाऱ्याला लाथाडले! पतीलाही चपराक

दारूची पार्टी करून, घरी मुक्कामी राहणाऱ्या व वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पतीच्या मित्राला लाथाडून एका महिलेने हिमतीने स्वसंरक्षण केले. तो जसे करतो तसे करू दे, असे निर्लज्जपणे सांगणाऱ्या पतीलाही तिने चपराक हाणली. ...

शेतकरी पुत्राची प्रेरणादायी यशोगाथा, कोतेवाड्यात साकारला हायटेक दूध प्रक्रिया प्रकल्प - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी पुत्राची प्रेरणादायी यशोगाथा, कोतेवाड्यात साकारला हायटेक दूध प्रक्रिया प्रकल्प

शहरात नोकरीच्या मागे न लागता शेतकरी कुटुंबात जन्माला आल्याचे सार्थक व्हावे व मी शेतकऱ्यांसाठी काही देणं लागतो या उद्देशाने त्याने कोतेवाडा येथे प्रकल्प उभारला. ...

वृद्धापकाळात आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना चपराक, मुलींनीच पार पाडले सर्व अंत्यविधी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृद्धापकाळात आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना चपराक, मुलींनीच पार पाडले सर्व अंत्यविधी

२५ वर्षांपूर्वी आईला घरातून हाकलून देत वाऱ्यावर सोडलेल्या तीन भावांना संतप्त बहिणींनी अंत्यसंस्कार करू देण्यास नकार देत स्वतः सर्व विधी केले. ...

आष्टी पोलीस ठाण्यातील 'सुंदरी'ने मारहाण प्रकरण, चित्रफीत तयार करणाऱ्यास ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आष्टी पोलीस ठाण्यातील 'सुंदरी'ने मारहाण प्रकरण, चित्रफीत तयार करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने आष्टी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांसमक्षच एका तरुणाला सुंदरीने जबर मारहाण केली. ही घटना चार दिवसांपर्यंत दडपण्यात आली. पण नंतर या बेदम मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उड ...

अखेर आमदार कारेमोरे नमले... माता-भगिनींची मागितली माफी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर आमदार कारेमोरे नमले... माता-भगिनींची मागितली माफी

मोहाडी येथे पोलिसांनी एका व्यापाऱ्याला अडवून केलेली मारहाण व पन्नास लाख रुपयाची लूट याचीच चर्चा होत आहे. तर, याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या आमदार कारेमोरे यांनी केलेल्या शिवीगाळचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यावर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माफी ...

कलेला सलाम! धानोऱ्यातील युवकाने साकारली राष्ट्रपती भवनाची हुबेहुब प्रतिकृती - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कलेला सलाम! धानोऱ्यातील युवकाने साकारली राष्ट्रपती भवनाची हुबेहुब प्रतिकृती

अमरावती : कुणाला कशाचा छंद असेल, हे सांगता येत नाही. साधारणत: वाचन, गायन, खेळ, संगीत आदी क्षेत्रातील छंद जोपासणाऱ्या ... ...