लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

न धुता, वारंवार एकच मास्क वापरताय? खराब मास्क वापरणं अत्यंत घातक, मास्क धुण्याची सोपी पद्धत - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न धुता, वारंवार एकच मास्क वापरताय? खराब मास्क वापरणं अत्यंत घातक, मास्क धुण्याची सोपी पद्धत

कोणते मास्क कधी धुवायला हवे, कसे धुवावे याविषयी... ...

Girl bitten by dogs:4 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, अंगाचे तोडले लचके; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Girl bitten by dogs:4 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, अंगाचे तोडले लचके; व्हिडिओ व्हायरल

Girl bitten by dogs: या घटनेची दखल घेत मानवाधिकार आयोगाने भोपाळ महानगरपालिका आयुक्त आणि भोपाळ जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून येत्या सात दिवसांत उत्तर मागितले आहे. ...

आता मोबाईल सांगेल जवळच्या टॉयलेटचे 'लोकेशन' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता मोबाईल सांगेल जवळच्या टॉयलेटचे 'लोकेशन'

बाहेर असताना लघुशंका आली व वेळेवर टॉयलेट न मिळाल्यास ते खरच त्रासदायक ठरते. यावर नागपूरकर टीमने एक उपाय शोधला आहे. टॉयलेटचा पत्ता सांगणारा 'क्विक पी' हा मोबाईल अॅप त्यांनी तयार केला आहे, जो तुम्हाला खरच मदतीचा ठरू शकतो. ...

पंधरावं वरीस लसीचं; उद्यापासून सक्तीचं! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंधरावं वरीस लसीचं; उद्यापासून सक्तीचं!

नागपूर महानगरपालिका 3 जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठीकोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरू करणार आहे. त्यासाठी ७ केंद्रांवर व्यवस्था केली आहे आणि विनंतीनुसार महापालिकेच्या शाळांमध्येही व्यवस्था केली जाईल. ...

सकाळी झोपेतून उठलं की पाय ठणकतात? 5 उपाय, मिळेल आराम - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी झोपेतून उठलं की पाय ठणकतात? 5 उपाय, मिळेल आराम

पायदुखी पळवून लावण्यासाठी सहज करता येतील असे उपाय... ...

राऊतांच्या आराेपानंतर फुटाळा प्रकल्पाचे गडकरींकडून काैतुक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राऊतांच्या आराेपानंतर फुटाळा प्रकल्पाचे गडकरींकडून काैतुक

शुक्रवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी फुटाळ्यावरील लेजर शाे व प्रेक्षागॅलरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. दुसऱ्याच दिवशी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचे काैतुक केले. ...

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे भाजप नेत्यांना विसर, नांदेड-हडपसर रेल्वेचे औरंगाबादेत स्वागत - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे भाजप नेत्यांना विसर, नांदेड-हडपसर रेल्वेचे औरंगाबादेत स्वागत

Nanded-Hadapsar Railway : भाजप नेत्यांनी मास्क वापरण्याकडे आणि सोशल डिस्टन पालन करण्याकडे दुर्लक्ष केले. ...

१० रुपयाच्या कारणावरून दारूविक्रेत्याची हत्या - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१० रुपयाच्या कारणावरून दारूविक्रेत्याची हत्या

अवघ्या दहा रुपयांच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला. यात भांडणाऱ्यांमधील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या दारूविक्रेत्याची तिघांनी चाकूने सपासप वार करून हत्या केली. ...