आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
३१ डिसेंबरच्या रात्री दाेन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार कारेमाेरे माेहाडी ठाण्यात गेले हाेते. त्याठिकाणी त्यांनी प्रचंड गाेंधळ घालत पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केली. ...
डाॅ. कराड यांनी औरंगाबादेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या चेअरमनची बैठक १६ सप्टेंबर रोजी घेतली होती. त्यानंतर दानवेदेखील औरंगाबादेत बैठक घेण्यासाठी सरसावले आणि औरंगाबादेत २१ ऑक्टोबर रोजी रेल्वे प्रश्नांवर बैठक झाली. ...
गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या. परंतु, विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने अनेक महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर होती. हे चित्र बदलत असून, अभियांत्रिकीच्या प्रवेशांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. ...
Nagpur News शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या संशोधनाच्या आधारे जाहीर करण्यात आलेल्या ‘एआयआरआरए’च्या (अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेटिव्ह अचिव्हमेंट्स) क्रमवारीत नागपुरातील दहाहून अधिक शैक्षणिक संस्थांचा समावेश झाला आहे. ...
Nagpur News नागपुरात गेल्या काही वर्षांपासून धूम मचविणारी आणि पोलिसांना परेशान करून सोडणारी ही चोरटी काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या हाती लागली अन् तिचा बेमालूमपणा पाहून पोलीसही काही वेळेसाठी चक्रावले. ...