Nagpur News नागपुरात गेल्या काही वर्षांपासून धूम मचविणारी आणि पोलिसांना परेशान करून सोडणारी ही चोरटी काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या हाती लागली अन् तिचा बेमालूमपणा पाहून पोलीसही काही वेळेसाठी चक्रावले. ...
सटाणा : शहरातील १५ ते १८ वयोगटामधील मुलांना व युवकांना कोविड प्रतिबंधनात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली असून, यावेळी शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली. ...
मालेगाव : शहरातील मोतीबाग नाक्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना पकडले असून त्यांच्याकडून तलवारी जप्त करण्यात आल्या. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात सोमवारी ७ जूननंतर पहिल्यांदाच दैनंदिन बाधितांची संख्या १३३ झाली. विशेष म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या ४ रुग्णांचीही भर पडली. ...
Nagpur News नागपुरात शेजारील तीन-चार राज्यांमधून रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे नागपूरचा आता मेडिकल हब म्हणून विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
Nagpur News नाताळाच्या सुट्या संपल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सोमवारपासून नियमित कामकाजाला सुरुवात झाली. दरम्यान, सर्वांच्या मनात ओमायक्रॉनची भीती आढळून आली. ...