लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

आमदार राजू कारेमाेरेंची भंडारा कारागृहातून सुटका - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आमदार राजू कारेमाेरेंची भंडारा कारागृहातून सुटका

माेहाडी ठाण्यात गाेंधळ घालून पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात आमदार राजू कारेमाेरे यांना साेमवारी दुपारी भंडारा येथे अटक करण्यात आली होती. ...

रेल्वेच्या बोगीतून दुडुदुडु धावत पुढे दीड वर्षांचा चिमुकला, मागे आई अन्... - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेल्वेच्या बोगीतून दुडुदुडु धावत पुढे दीड वर्षांचा चिमुकला, मागे आई अन्...

रेल्वे डब्यातील प्रसाधनगृहाकडे जाताना चिमुकला अथर्व धावत पुढे गेला, त्याची आई त्याच्यामागे गेली. इतक्यात काही कळायच्या आत अथर्व रेल्वेखाली पडला मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही तोल जावून रेल्वेखाली पडल्याने मृत्यू झाला. ...

सेना-भाजपमध्ये असला वाद तरी वॉटर टॅक्सी सुसाट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेना-भाजपमध्ये असला वाद तरी वॉटर टॅक्सी सुसाट

देशांतर्गत क्रूझ टर्मिनल ते बेलापूर, नेरूळ, ऐरोली, जेएनपीटी, रेवस, करंजाडे, धरमतर, एलिफंटा या मार्गावर वॉटर टॅक्सी धावणार आहे. ...

‘त्या’ तरुणाच्या पालकांना ७३ लाखांची भरपाई; मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ तरुणाच्या पालकांना ७३ लाखांची भरपाई; मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश

न्यायाधिकरणाने अलीकडच्या काही महिन्यात दिलेल्या नुकसान भरपाईपैकी ही सर्वाधिक नुकसान भरपाईची रक्कम आहे. ...

आमदार कारेमाेरेंना अटक व जामीन; ३१ डिसेंबरचे पोलीस ठाण्यातील शिवीगाळ प्रकरण भोवले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार कारेमाेरेंना अटक व जामीन; ३१ डिसेंबरचे पोलीस ठाण्यातील शिवीगाळ प्रकरण भोवले

३१ डिसेंबरच्या रात्री दाेन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार कारेमाेरे माेहाडी ठाण्यात गेले हाेते. त्याठिकाणी त्यांनी प्रचंड गाेंधळ घालत पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केली. ...

रेल्वे पीटलाइनवरून मंत्र्यांमध्ये दुफळी? मागणी औरंगाबादची, दिले जालन्याला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे पीटलाइनवरून मंत्र्यांमध्ये दुफळी? मागणी औरंगाबादची, दिले जालन्याला

डाॅ. कराड यांनी औरंगाबादेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या चेअरमनची बैठक १६ सप्टेंबर रोजी घेतली होती. त्यानंतर दानवेदेखील औरंगाबादेत बैठक घेण्यासाठी सरसावले आणि औरंगाबादेत २१ ऑक्टोबर रोजी रेल्वे प्रश्नांवर बैठक झाली. ...

राज्यात ज्ञानज्योतींच्या नावाने ७२ महिला वसतिगृहे उभारणार - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात ज्ञानज्योतींच्या नावाने ७२ महिला वसतिगृहे उभारणार

छगन भुजबळ; नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन ...

अभियांत्रिकीच्या ३९ टक्के जागा रिक्त; ८९ हजारांहून अधिक जागांवर घेण्यात आले प्रवेश - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :अभियांत्रिकीच्या ३९ टक्के जागा रिक्त; ८९ हजारांहून अधिक जागांवर घेण्यात आले प्रवेश

गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या. परंतु, विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने अनेक महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर होती. हे चित्र बदलत असून, अभियांत्रिकीच्या प्रवेशांमध्ये पुन्हा वाढ होत आहे.  ...