दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
डीआयजी, रीडरसह अनेक पाॅझिटिव्ह आले असून आणखी तपासण्या सुरूच आहेत ...
जिल्ह्याची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने असल्याचे पाहायला मिळते. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा ७३ वा दिवस ओलांडला आहे. ...
अडथळ्यांची शर्यत पार करीत तेरणा शेतकरी सहकारी कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठीची परवानगी मिळविण्यात जिल्हा बँकेला यश आले. ...
कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील रिलायन्स ग्रुपच्या प्राणिसंग्रहालयात जाण्यापासून वाचविण्यासाठी आता ‘आय सपोर्ट हत्ती कॅम्प’ या नावाने समाजमाध्यमावर मोहीम उघडण्यात आली असून, त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. ...
तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत विराटने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ...
Shopping ideas for black saree: संक्रांतीचा सण (sankranti festival) म्हणजे काळ्या साडीची खरेदी... तुम्हालाही संक्रांत स्पेशल काळी साडी खरेदी (black saree shopping) करायची असेल तर हे काही पर्याय नक्कीच बघा.. स्वस्तात मिळेल मस्त साडी... ...
डॉल्फिन पाहण्यासाठी लोक खास करून दापोली तालुक्यातील मुरुड, कर्दे, लाडघर या समुद्रकिनाऱ्याला खास पसंती देत आहेत. ...