Chandrapur News भरधाव वेगाने जात असलेली ट्रॅव्हल बस डिव्हायडर ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर जाऊन समोरून येणाºया ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात ट्रक व ट्रॅव्हलचे दोन्ही चालक जागीच ठार झाले तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. ...
Wardha News आर्वीतील गर्भपात प्रकरणात पोलिसांनी बायोगॅस खड्ड्यातून गुरुवारपर्यंत ११ मानवी कवट्या आणि ५४ हाडे जप्त केली होती. शुक्रवारी पुन्हा १ कवटी तपास पथकाच्या हाती लागली. ...
Nagpur News करडई तेलबियांचे ५० क्लस्टर तयार करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली. ...
Nagpur News शुक्रवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण १ हजार ७३२ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यातील ३०७ रुग्ण ग्रामीण भागातील तर १ हजार ३६४ रुग्ण शहरातील असून ६१ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. ...