लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सलग दुसऱ्या दिवशी बाधित दोन हजारनजीक ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलग दुसऱ्या दिवशी बाधित दोन हजारनजीक !

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांनजीक पोहोचली असून, शुक्रवारी (दि. १४) एकूण १,९९६ रुग्ण नव्याने बाधित झाले असून, १,०९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, पुन्हा एकदा कोरोना बळी शून्य असल्याचा दिलासा आहे. ...

वीज वाहिनीचा धक्का लागून बोलठाणच्या जवानाचा  मृत्यू - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज वाहिनीचा धक्का लागून बोलठाणच्या जवानाचा  मृत्यू

देशाच्या नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलात कार्यरत असलेल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील अमोल हिम्मतराव पाटील (वय ३०) या जवानाचा उच्च विद्युत दाब असलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी बिहार राज्यातील नेपाळ ...

पतंग उडविताना वादातून युवकावर वार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पतंग उडविताना वादातून युवकावर वार

उत्तमनगर परिसरात एका घराच्या छतावर पतंग उडविताना आपआपसात झालेल्या वादातून एका धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने २६ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे ...

नागपुरातील लाचखाेर सहायक वन संरक्षक, वनपालावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील लाचखाेर सहायक वन संरक्षक, वनपालावर गुन्हा दाखल

Nagpur News एक लाख रुपयांची मागणी करीत, त्यातील ५० हजार रुपयांची लाख स्वीकारणाऱ्या वनपालास नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ...

आला पाऊस जरी... ढगांशी नाते सांगत पतंग उडाले गगनावरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आला पाऊस जरी... ढगांशी नाते सांगत पतंग उडाले गगनावरी

Nagpur News ढगाळ वातावरण व पावसाच्या लहरी सरी यांच्यावर मात करून नागपुरातील तरुणाईने आपला पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. ...

अवकाळी पाऊस, खराब हवामानामुळे नागपूर जिल्ह्यातील रब्बीवर ‘संक्रांत’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवकाळी पाऊस, खराब हवामानामुळे नागपूर जिल्ह्यातील रब्बीवर ‘संक्रांत’

Nagpur News यंदाच्या रब्बी हंगामावर ‘संक्रांत’ आल्याने सर्वत्र चिंतेचा सूर उमटत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...

गच्चीवरून जाणाऱ्या हायटेंशन लाईनवरचा पतंग काढायला गेला आणि ... ; महिन्यापूर्वीच झाले होते लग्न - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गच्चीवरून जाणाऱ्या हायटेंशन लाईनवरचा पतंग काढायला गेला आणि ... ; महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

हायटेंशन लाईनमध्ये अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात कामगार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरातील कळमनाच्या विजयनगरात घडली. ...

दुप्पट रक्कम देण्याच्या प्रलोभनाने ४४ लाख ४५ हजारांची फसवणूक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुप्पट रक्कम देण्याच्या प्रलोभनाने ४४ लाख ४५ हजारांची फसवणूक

अवघ्या साडेतीन वर्षांत दुप्पट रक्कम देण्याच्या प्रलोभनाने ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे २० महिलांची ४४ लाख ४५ हजारांची फसवणूक करणाऱ्या राजे काळे आणि सरोज काळे या दोघांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...