लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

‘त्या’ गावगुंड मोदीचा दिवसभरात थांगपत्ता नाही; व्हिडीओतील कार्यकर्त्यांचे घेतले बयाण नोंदवून - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ गावगुंड मोदीचा दिवसभरात थांगपत्ता नाही; व्हिडीओतील कार्यकर्त्यांचे घेतले बयाण नोंदवून

Bhandara News काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्हायरल व्हिडीओनंतर दावा केलेल्या गावगुंड मोदीचा दिवसभरात जिल्ह्यात कुठेही थांगपत्ता लागला नाही. मात्र व्हिडीओत दिसणाऱ्या कार्यकर्त्यांचे बयाण मंगळवारी पालांदूर ठाण्यात नोंदवून घेण्यात आले. ...

'भावजयीला का बोलत होतास', जाब विचारत तरुणाला जिवंत जाळले; महिनाभरानंतर खुनाचा उलगडा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'भावजयीला का बोलत होतास', जाब विचारत तरुणाला जिवंत जाळले; महिनाभरानंतर खुनाचा उलगडा

दाेघांना अटक  करण्यात आली असून आराेपींनी केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे ...

विनापरवानगी कीर्तनाचे आयोजन आले अंगलट; मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धसांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :विनापरवानगी कीर्तनाचे आयोजन आले अंगलट; मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धसांवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचार बंदी लागू असल्याने कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. ...

प्रदर्शनापूर्वीच ‘नाय वरनभात लोन्चा’चा झाला लोचा; बीभत्स दृष्यांमुळे बंदीची मागणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदर्शनापूर्वीच ‘नाय वरनभात लोन्चा’चा झाला लोचा; बीभत्स दृष्यांमुळे बंदीची मागणी

Nagpur News प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आला. मात्र प्रदर्शनापूर्वीच तो कायद्याच्या लोच्यात अडकण्याची चिन्हे आहेत. ...

'मुख्यमंत्री महोदय, अडाणी पिढी तयार होण्यापूर्वी शाळा सुरु करा'; विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मुख्यमंत्री महोदय, अडाणी पिढी तयार होण्यापूर्वी शाळा सुरु करा'; विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

अडाणी पिढी घडवायची नसेल तर लवकर शाळा सुरू करा आणि आम्हाला न्याय द्या अशी विनवणी विद्यार्थ्यांनी केली.  ...

वर्षभरात विद्यापीठाने मिळविले ८ पेटंट; वेगळ्या आणि लोकोपयोगी संशोधनावर झाले शिक्कामोर्तब - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षभरात विद्यापीठाने मिळविले ८ पेटंट; वेगळ्या आणि लोकोपयोगी संशोधनावर झाले शिक्कामोर्तब

विद्यापीठात बौद्धिक संपदा नोंदणीकृत करण्यासाठी स्वतंत्र ‘आयपीआर सेल’ स्थापन करण्यात आला आहे. ...

चाळिशीनंतर अचानक का सुटतं महिलांचं पोट? तज्ज्ञ सांगतात २ कारणं.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाळिशीनंतर अचानक का सुटतं महिलांचं पोट? तज्ज्ञ सांगतात २ कारणं..

Fitness tips: व्यायाम, डाएट या सगळ्या गोष्टी नियमितपणे सुरू असतात. पण तरीही अनेक जणींनी तिशी- पस्तिशी ओलांडली की त्याचं पोट सुटू लागतं (Belly fat).. असं का होतं? ...

धक्कादायक! पत्नीसह दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! पत्नीसह दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या

नागपुरातील जरीपटका भागात एकाने पत्नी व मुलांची निर्घुणपणे हत्या केल्यानंतर स्वत:ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.  ...