लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

कौतुकास्पद! अवघ्या २२ व्या वर्षी तरुणीची मिनी मंत्रालयात एंट्री - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कौतुकास्पद! अवघ्या २२ व्या वर्षी तरुणीची मिनी मंत्रालयात एंट्री

यंदाची निवडणूक आता पार पडली असून यात कित्येकांचे स्वप्न धुळीस मिळाले, तर कित्येकांना थेट आकाशात उंच भरारी मिळवून दिली आहे. ...

चालकाने मद्यपान करून ट्रक भरधाव पळवला; काही वेळाने अपघात होऊन क्लीनरने जीव गमावला - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चालकाने मद्यपान करून ट्रक भरधाव पळवला; काही वेळाने अपघात होऊन क्लीनरने जीव गमावला

साखरेचे पोते अंगावर पडल्याने क्लीनर त्याखाली दबला गेला ...

खर्रा खाऊनच माझा दिल होईल बर्रा, वर्धेचा खर्रा... सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खर्रा खाऊनच माझा दिल होईल बर्रा, वर्धेचा खर्रा... सोशल मीडियावर व्हायरल

वर्धा जिल्ह्याला राष्ट्रपुरुषांचा वारसा लाभला असताना ज्यावर शासनाने बंदी आणली आहे, त्या सुगंधीत तंबाखूवर आजची तरुणाई रॅपसाँग गात आहे. ...

पदाधिकारी, अधिकाऱ्याची निष्क्रियता लपविण्यासाठीच ऑनलाइन सभा, जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पदाधिकारी, अधिकाऱ्याची निष्क्रियता लपविण्यासाठीच ऑनलाइन सभा, जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप 

सभा ऑफलाइन न घेतल्यास सभेवर सर्व पक्षीय ५० जिल्हा परिषद सदस्य बहिष्कार घालणार ...

ताकातली खिचडी..रात्रीच्या जेवणासाठी खास वन डिश मिल! टेस्टी- हेल्दी फाॅर्म्युला - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताकातली खिचडी..रात्रीच्या जेवणासाठी खास वन डिश मिल! टेस्टी- हेल्दी फाॅर्म्युला

खिचडीचा असाच एक चविष्ट आणि आरोग्यदायी प्रकार म्हणजे ताकातली खिचडी. हा प्रकार अजून इतका रूळला नसल्यानं हा खिचडीचा प्रकार नवीन वाटू शकतो. पण भारतात विविध ठिकाणी ताकातली खिचडी केली जाते. ...

महापालिका शाळा अवघ्या १ रुपया भाडेतत्वानं खासगी संस्थेला देण्याचा प्रकार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका शाळा अवघ्या १ रुपया भाडेतत्वानं खासगी संस्थेला देण्याचा प्रकार

उल्हासनगरात भूखंडाचे श्रीखंड खाण्याचा प्रकार ?; महापालिका शाळा खाजगी संस्थेला १ रुपया भाडेतत्वावर देण्याचा ठराव मंजूर ...

Breaking; उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता 

 पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय ...

डोळ्यावर पट्टी बांधून चराचर चिरल्या भाज्या, झरझर केलं चाउमीन..वाह रे बहाद्दर-पाहा व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यावर पट्टी बांधून चराचर चिरल्या भाज्या, झरझर केलं चाउमीन..वाह रे बहाद्दर-पाहा व्हिडिओ

Trending video: इथे आंधळी कोशिंबीर खेळायची म्हटलं की दमछाक होते... तिथे हा अवलिया पहा.. चक्क डोळ्यावर पट्टी बांधून भाज्या सरसर चिरतो काय आणि भन्नाट नुडल्स बनवतो काय..  ...