लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

गुजरातच्या मेंढपाळाला जिल्ह्यातील बैल व बंडीची भुरळ - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गुजरातच्या मेंढपाळाला जिल्ह्यातील बैल व बंडीची भुरळ

गुजरातच्या मेंढपाळांनी वाहतुकीकरिता येथील बैल व बंडी वाहतुकीकरिता उपयोगात आणली आहे. ...

Beauty tips: लिंबू पिळून सालं फेकू नका.. रेशमासारखे केस आणि चमकदार त्वचेसाठी 'असा' करा वापर - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Beauty tips: लिंबू पिळून सालं फेकू नका.. रेशमासारखे केस आणि चमकदार त्वचेसाठी 'असा' करा वापर

Beauty tips: लिंबू आपण नियमित खातो, पण त्याचं साल मात्र फेकून देतो..  असं करण खूप चुकीचं आहे.. वाचा लिंबाच्या सालीपासून (benefits of lemon for beauty) मिळणारे १० जबरदस्त फायदे !! ...

घरघ्याघरी कढईवर रुमाली रोटी.. मसालेदार भाजीसोबत रुमाली रोटीचा बेत, एकदम ढाबा स्टाइल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरघ्याघरी कढईवर रुमाली रोटी.. मसालेदार भाजीसोबत रुमाली रोटीचा बेत, एकदम ढाबा स्टाइल

How to make Rumali Roti at home : हाॅटेल- ढाब्याच्याच तोडीचं काही हवं  असेल तर मसालेदार भाजी करुन सोबत रुमाली रोटी करावी.   हाॅटेल ढाब्यावर मिळते तशी रुमालाच्या पातळ पोताची रुमाली रोटी कढईचा वापर करुन करणं सहज शक्य आहे! ...

अकोला विमानतळाच्या नूतनीकरणाचे सात महिन्यांत पूर्ण होणार काम - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला विमानतळाच्या नूतनीकरणाचे सात महिन्यांत पूर्ण होणार काम

Akola Airport : अकोला विमानतळाच्या नूतनीकरण कामासाठी येत्या दहा दिवसात प्राधिकरणामार्फत निवीदा प्रक्रिया सुरू होणार. ...

दीर-भावजयीने एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण; भररस्त्यात विष प्राशन करून केली आत्महत्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दीर-भावजयीने एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण; भररस्त्यात विष प्राशन करून केली आत्महत्या

‘एक दुजे के लिये’ची चर्चा : बदनापूर तालुक्यातील जोडप्याचे करमाडला आढळले मृतदेह ...

नागपुरात सीबीआयचे सर्च ऑपरेशन; १२ ठिकाणी छापे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सीबीआयचे सर्च ऑपरेशन; १२ ठिकाणी छापे

नागपुरात सीबीआयचे सर्च ऑपरेशन सुरू असून कोराडीसह विविध भागात १२ ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. ...

शेकडो महिलांनी साडी नेसून केले बहारदार नृत्य, बघा या व्हायरल नृत्याची एक झलक! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेकडो महिलांनी साडी नेसून केले बहारदार नृत्य, बघा या व्हायरल नृत्याची एक झलक!

Social viral: दागिने, मेकअप आणि नृत्याच्या सगळ्या एकसारख्या स्टेप्स करत महिलांनी केलेले बहारदार नृत्य सोशल मिडियावर (social media) चांगलेच व्हायरल झाले आहे.. ...

काँग्रेसच्या मोर्चाचा भाजपने घेतला धसका; मंत्री कराडांच्या घर, कार्यालयाबाहेर कार्यकर्ते, पोलीसांचे संरक्षण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेसच्या मोर्चाचा भाजपने घेतला धसका; मंत्री कराडांच्या घर, कार्यालयाबाहेर कार्यकर्ते, पोलीसांचे संरक्षण

काँग्रेस तशीही संपलेली आहे, हिंम्मत असेल तर कॉंग्रेसने येऊन दाखवावे, ...