लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर विमानतळावर पहिल्यांदा लागणार प्राथमिक रडार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर पहिल्यांदा लागणार प्राथमिक रडार

प्राथमिक रडारमुळे नागपूर एटीसी परिसरातून जाणाऱ्या विमानांना योग्य माहिती मिळेल. ...

वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिसांवर उसाच्या फडात हल्ला;मुकादमासह नऊ जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिसांवर उसाच्या फडात हल्ला;मुकादमासह नऊ जणांवर गुन्हा

ऊसतोड मुकादम राजेभाऊ चव्हाण याच्यावर चेक बाउंस प्रकरणात गुन्हा दाखल आहे. ...

Google Doodle : गुगलही झाले 'रोमँटिक'; बघा तुम्हाला जमतो का हा व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल खेळ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Google Doodle : गुगलही झाले 'रोमँटिक'; बघा तुम्हाला जमतो का हा व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल खेळ

Google Doodle : सगळे कपल्स एकमेकांना व्हॅलेंटाईन्सच्या शुभेच्छा देत असताना गुगलही मागे कसे असेल...एक अनोखा खेळ सादर करत गुगलने आपल्या युजर्सना अतिशय हटके शुभेच्छा दिल्या आहेत... ...

घुंगशी धरणात बुडून मायलेकीचा मृत्यू; पतीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घुंगशी धरणात बुडून मायलेकीचा मृत्यू; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

१२ मे २०१८ रोजी गौरव व प्रिया यांचे लग्न झाले. दुसऱ्या दिवसापासून अनैतिक संबंधामुळे गौरवने तिचा छळ चालविला. तिचा शारीरिक छळ होत होता तसेच माहेराशीही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. ...

किल्ला सौंदर्यीकरणाच्या खोदकामात सापडले प्राचीन लोखंडी चाक - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :किल्ला सौंदर्यीकरणाच्या खोदकामात सापडले प्राचीन लोखंडी चाक

सम्राट अशोक पूर्वकालीन जनपद असलेले तत्कालीन विकसित शहर म्हणून पवनी नगराची ख्याती आहे. ...

Under 19 Cricket Star ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ राजवर्धन चेन्नईच्या ताफ्यात;तब्बल दीड कोटीची बोली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Under 19 Cricket Star ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ राजवर्धन चेन्नईच्या ताफ्यात;तब्बल दीड कोटीची बोली

उस्मानाबादचा क्रिकेटपटू आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीसोबत खेळणार ...

अजनी वन वाचवण्यासाठी मध्यम मार्ग; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी दिला विश्वास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी वन वाचवण्यासाठी मध्यम मार्ग; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी दिला विश्वास

अजनी वन वाचवण्यासाठी स्थानिकांना भेटून व पर्यावरण जपून तेथे शासन विकास काय करता येईल, असा काही मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे दिला. ...

Video: हायवेवर 'बर्निंग कार'चा थरार; प्रसंगावधान राखल्याने सीएसह पाचजणांचे वाचले प्राण - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: हायवेवर 'बर्निंग कार'चा थरार; प्रसंगावधान राखल्याने सीएसह पाचजणांचे वाचले प्राण

केज-अंबाजोगाई रस्त्यावरील कुंबेफळ जवळ गाडीने पेट घेतला ...