लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

शिवसेनेचीही तारखेनुसार शिवजयंती? एकच 'तारीख' ठरविण्याची सेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेचीही तारखेनुसार शिवजयंती? एकच 'तारीख' ठरविण्याची सेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शहरात उद्यापासून चार दिवसांच्या 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन ...

एटपल्ली नगरपंचायतीवर महिला राज; अध्यक्षपदी काँग्रेसच्या दिपयंती पेंदाम - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटपल्ली नगरपंचायतीवर महिला राज; अध्यक्षपदी काँग्रेसच्या दिपयंती पेंदाम

काँग्रेस, आविस, अपक्ष यांना मिळून काँग्रेसचा नगराध्यक्ष व आविसचा उपाध्यक्ष अशी काँग्रेस-आविस सत्ता बसली.  ...

५० कंपन्यांनी जॉब नाकारल्यानंतर २४ वर्षांच्या भारतीय तरुणीला गुगलने दिली ऑफर; पॅकेजचा आकडा ऐकाल तर.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५० कंपन्यांनी जॉब नाकारल्यानंतर २४ वर्षांच्या भारतीय तरुणीला गुगलने दिली ऑफर; पॅकेजचा आकडा ऐकाल तर..

जिद्द असावी तर अशी...इतक्यांदा अपयश येऊनही न खचता स्वत:वर विश्वास ठेवून तयारी करत राहणे ठरले फायद्याचेच... ...

प्रेम झाले बदनाम; जिल्ह्यातील अजब-गजब प्रेमविरांनी वर्षभर पोलिसांना पळवले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रेम झाले बदनाम; जिल्ह्यातील अजब-गजब प्रेमविरांनी वर्षभर पोलिसांना पळवले

सोमवारी जगभरात ‘प्रेम दिवस’ साजरा होत असताना जिल्ह्यात प्रेमाच्या नावाखाली घडलेल्या गुन्ह्यांचा हा संक्षिप्त तपशील... ...

Kidney failure: किडनीचे आजार दूर ठेवतात 5 सवयी; करा छोटे लाइफस्टाइल बदल, टाळा मोठे आजार - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Kidney failure: किडनीचे आजार दूर ठेवतात 5 सवयी; करा छोटे लाइफस्टाइल बदल, टाळा मोठे आजार

Kidney failure: हृदयविकार, कॅन्सर हे आजार जसे वाढत आहेत, तसंच किडनी विकाराचंही प्रमाण वाढत आहे... आपल्याला असलेल्या काही चुकीच्या सवयीच किडनी विकाराचं मुख्य कारण आहेत.. ...

मेळघाटातील पोस्टर्सची सोशल मीडियावर धूम; 'जंगल मे फायर नही फ्लॉवर... म्हणत दिला संदेश - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील पोस्टर्सची सोशल मीडियावर धूम; 'जंगल मे फायर नही फ्लॉवर... म्हणत दिला संदेश

‘जंगल मे फायर नही, फ्लॉवर होने चाहिए’ असे अल्लू अर्जुन, तर ‘आली रे आली... आता जंगलाला आग लावणाऱ्यांची बारी आली’ असे अजय देवगन सुचवित असून तसे पोस्टर समाज माध्यमांवर फिरत आहेत. ...

Valentines Celebration: यंदा पहिल्यांदाच व्हॅलेंटाइन्स डे साजरा करताय, पहिलंच रोमँटिक सेलिब्रेशन? 5 गोष्टी करा, स्पेशल होईल दिवस - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Valentines Celebration: यंदा पहिल्यांदाच व्हॅलेंटाइन्स डे साजरा करताय, पहिलंच रोमँटिक सेलिब्रेशन? 5 गोष्टी करा, स्पेशल होईल दिवस

Tips for valentine day celebration: आखिर वो प्यारभरा दिन आ ही गया.. जे कपल्स यंदा पहिल्यांदाच व्हॅलेंटाइन्स डे साजरा करणार आहेत, त्यांच्या जीवाची हुरहूर तर न विचारलेलीच बरी.. तुमचा हा पहिलाचा प्रेम दिवस एकदम रोमॅंण्टिक (romantic date) करून टाकायचा अस ...

चार नगरपंचायतींवर शिवसेनेचा भगवा; दोन ठिकाणी सेना-भाजप युती - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चार नगरपंचायतींवर शिवसेनेचा भगवा; दोन ठिकाणी सेना-भाजप युती

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींपैकी चक्क चार नगरपंचायतींचे अध्यक्षपद शिवसेनेने पटकाविले आहे. तर सर्वाधिक सदस्य जिंकलेल्या काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन नगराध्यक्षपद आले आहे. ...